Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: स्पॅम मेसेजची कटकट संपणार! बिझनेस चॅट्ससाठी तयार होणार वेगळा फोल्डर, यूजर्सना असा होणार फायदा

WhatsApp लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे, ज्यामुळे स्पॅम मेसेजची समस्या कमी होणार आहे. या फीचरमुळे बिझनेस चॅट्स वेगळ्या सेक्शनमध्ये ऑटोमॅटिकली शिफ्ट होणार असून यूजर्सचा चॅट अनुभव अधिक क्लीन आणि व्यवस्थित होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 20, 2026 | 07:45 PM
WhatsApp Update: स्पॅम मेसेजची कटकट संपणार! बिझनेस चॅट्ससाठी तयार होणार वेगळा फोल्डर, यूजर्सना असा होणार फायदा

WhatsApp Update: स्पॅम मेसेजची कटकट संपणार! बिझनेस चॅट्ससाठी तयार होणार वेगळा फोल्डर, यूजर्सना असा होणार फायदा

Follow Us
Follow Us:
  • बिझनेस चॅट्ससाठी वेगळा फोल्डर तयार होणार, ज्यामुळे मुख्य इनबॉक्स क्लटर-फ्री राहील.
  • बिझनेस मेसेज 24 तासांनंतर ऑटोमॅटिक वेगळ्या सेक्शनमध्ये शिफ्ट होतील.
  • स्पॅम मेसेज कमी होऊन यूजर्सना फक्त महत्त्वाचे पर्सनल चॅट्स दिसतील.
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप सध्या एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे नवीन फीचर यूजर्सना स्पॅम मेसेजपासून सुरक्षा देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फीचर अँड्रॉईड यूजर्सना त्यांचे चॅट्स आयोजित करण्यासाठी आणि स्पॅम मेसेज कमी करण्यासाठी मदत करणार आहे. हे अपकमिंग फीचर, बिजनेस चॅट्स एका वेगळ्या सेक्शनमध्ये शिफ्ट करणार आहे.

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर Samsung ची धमाकेदार ऑफर! स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मिळणार कॅशबॅक आणि बंपर डिस्काऊंट

व्हॉट्सअ‍ॅपमधील नव्या फीचरच्या मदतीने कंपनी यूजर्सना बिजनेस अकाउंट्समध्ये करण्यात आलेले संभाषण एका मर्यादित वेळेनंतर मुख्य इनबॉक्समधून बाहेर आणण्यासाठी मदत करणार आहे. बिजनेस संबंधित सर्व चॅट्स एका खास लिस्टमध्ये एकत्र ग्रुप केले जाणार आहेत. हे फीचर सध्या डेवलपमेंट टप्प्यात आहे आणि बीटा टेस्टिंगसाठी देखील उपलब्ध नाही. यूजर्सना आशा आहे की, भविष्यात हे अपडेट यूजर्ससाठी जारी केले जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सअ‍ॅपचे बिजनेस चॅट फिल्टरिंग कसं काम करणार?

फीचर ट्रॅकर WABetaInfo ने सांगितलं आहे की, मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी कंपनी एका नव्या फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर अँड्रॉईड यूजर्सना बिझनेस अकाऊंटमधील चॅट्स योग्य पद्धतीने आयोजित करण्यात मदत करण्यासाठी डिझाईन केले आहे. बिझनेस चॅट्स कशा पद्धतीने मॅनेज केले जाऊ शकतात, यावर कंट्रोल करण्यासाठी हे अपकमिंग फीचर यूजर्सना मदत करणार आहे. यामुळे चॅट्सची गर्दी आणि स्पॅम कमी करण्यासाठी देखील मदत होणार असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप मुख्य चॅट लिस्टमध्ये बिझनेस अकाऊंटद्वारे केलेले मेसेज सामान्य मेसेजसोबत दाखवतो.

रिपोर्टमध्ये बिजनेस चॅट फिल्टरिंग फीचरचा एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. यावरून हे फीचर कसं काम करू शकते याचा अंदाज लावला जात आहे. या स्क्रीनशॉटमधून माहिती मिळत आहे की, बिजनेस मेसेज आल्यानंतर 24 तासांनंतर आपोआप एक खास सेक्शनमध्ये शिफ्ट केले जातील. याचा अर्थ असा आहे की, यूजर्सना त्यांच्या मुख्य चॅट लिस्टमध्ये केवळ खाजगी मेसेज दिसणार आहेत.

अँड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटा वर्जन 2.26.14.1 अलीकडेच रिलीज करण्यात आल्यानंतर, WABetaInfo ने या फीचरचा उल्लेख केला होता. या फीचरची सध्या चाचणी सुरु आहे आणि बीटा यूजर्ससाठी देखील हे फीचर अद्याप रिलीज करण्यात आलं नाही. व्हॉट्सॲप कदाचित चॅट्स ग्रुप करण्यावर काम करत आहे आणि हे वैशिष्ट्य टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाऊ शकते.

Google ची मोठी घोषणा! Gemini AI अ‍ॅप आता macOS साठी लाँच, मॅक यूजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच त्यांच्या यूजर्ससाठी यूजरनेम फीचर देखील सादर केले होते. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्यासाठी यूनिक आइडेंटिटी तयार करू शकणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने कारप्लेसाठी एक खास व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप देखील रिलीज केला होता. यामध्ये निवडक यूजर्ससाठी व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्सवरील नॉईज कॅन्सलेशनलाही सपोर्ट देण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Whatsapp update say goodbye to spam messages users will get new dedicated folder for business chats tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
1

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
2

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
3

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
4

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.