Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर

BSNL 5G Service: BSNL लवकरच आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी 5G मोबाईल सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची 5G सेवा डिसेंबर 2026 पर्यंत लाँच होण्याची शक्यता असून, सध्याच्या 4G नेटवर्कला अपग्रेड करून 5G सेवा देण्याची योजना आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2026 | 12:14 PM
  • बीएसएनएलची 5G सेवा डिसेंबर 2026 पर्यंत लाँच होण्याची शक्यता असून कंपनी सध्याच्या 4G नेटवर्कलाच 5Gसाठी अपग्रेड करत आहे.
  • सध्याची 4G सिम 5Gसाठी बदलावी लागू शकते, मात्र 5G-रेडी सिम असलेल्या ग्राहकांना नवीन सिम घेण्याची गरज भासणार नाही.
  • बीएसएनएल देशभरातील हजारो 4G टॉवर्सना 5Gमध्ये अपग्रेड करण्यासोबतच नवीन टॉवर्सही उभारण्याच्या तयारीत आहे.
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) लवकरच त्यांच्या करोडो यूजर्ससाठी 5G सर्विस सुरु करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या 5G सर्विसबाबत सतत नवीन अपडेट्स देखील समोर येत आहेत. कंपनीने त्यांच्या आगामी 5G सर्विसच्या लाँचिंगबाबत काही संकेत दिले आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कंपनीची 5G मोबाईल सर्विस डिसेंबर 2026 पर्यंत लाँच केली जाऊ शकते. विशेष म्हणजेच कंपनी बीएसएनएलचे उपलब्ध असलेले 4G नेटवर्कच 5G नेटवर्कसाठी तयार करत आहे. यामुळे नेटवर्क अपग्रेड करण्याची प्रोसेस अतिशय सोपी होणार आहे.

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएल केरळचे चीफ जनरल मॅनेजर आर. साजी कुमार यांचं असं म्हणणं आहे की, कंपनीचे सध्या उपलब्ध असलेले 4G इकोसिस्टम 5G साठी अपग्रेड केले जाऊ शकते. यामुळे मोठ्या नेटवर्कवर नवीन हार्डवेअर लावण्याऐजी सॉफ्टवेयर अपग्रेडची गरज असणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

5G नेटवर्कची चाचणी सुरु

कंपनीने स्वदेशी टेक्नोलॉजीवर आधारित 5G नेटवर्कची चाचणी देखील सुरु केली आहे. पण 5G नेटवर्कवर अपग्रेड करण्यापूर्वी सध्या उपलब्ध असलेले 4G नेटवर्क पूर्णपणे स्टेबल करणे गरजेचे आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, जर तुमच्याकडे 4G सिम आहे तर 5G नेटवर्क वापरण्यासाठी तुम्हाला सिम बदलावे लागणार आहे. पण जर तुमच्याकडे 5G रेडी सिम असेल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण अशा यूजर्सना सिम बदलण्याची आवश्यकता नाही.

हजारो टॉवर होणार 5G अपग्रेड

बीएसएनएल केरळ सर्कलमध्ये सुमारे 7,200 4G मोबाईल टॉवर उपलब्ध आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या टॉवर्सना आता 5G नेटवर्कमध्ये अगदी सहज अपग्रेड केले जाऊ शकते. याशिवाय देशभरात इनस्टॉल केले जाणाऱ्या 26,300 नवीन 4G टॉवर्सद्वारे बीएसएनएलचे नेटवर्क आणखी पावरफुल बनवले जाणार आहे. बीएसएनएल केरळमध्ये कमी सर्विस असलेल्या प्रदेशात 323 नवीन टॉवर्स लावणार आहेत. तर लक्षद्वीपमध्ये देखील 37 टॉवर लावले जाण्याचे प्लॅनिंग सुरु आहे. कंपनीने त्यांची IMS क्षमता अधिक चांगली केली आहे, यामुळे नेटवर्कवर वाढणारे ट्रॅफिक संभाळण्यासाठी मदत होणार आहे.

OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

1 रुपयांची खास ऑफर

बीएसएनएलने स्वतंत्र्यता दिनानिमित्त एक खास ऑफर सादर केली आहे. कंपनीची ही ऑफर केवळ नवीन यूजर्ससाठी लाँच करण्यात आली आहे. नवीन ग्राहकांना केवळ 1 रुपयांत 24 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाणार आहे. तसेच, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 1GB डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाणार आहे.

Web Title: When bsnl 5g will launch users have to change sim or will get software upgrade tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • jio
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन
1

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका
2

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं
3

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.