Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foldable iPhone आणि २० वी एनिवर्सरी एडिशन आयफोनचा उत्पादन कुठे? भारत की चीन?

अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या टॅरिफ वॉरमुळ, अॅपल आपल्या आयफोनचे उत्पादन भारतात हलवण्याची योजना आखत आहे. कंपनी तिच्या फोल्डेबल आयफोन आणि २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयफोन मॉडेलसाठी चीनवर अवलंबून आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 29, 2025 | 09:40 AM
IPHONE (फोटो सौजन्य . PINTEREST)

IPHONE (फोटो सौजन्य . PINTEREST)

Follow Us
Follow Us:

अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या टॅरिफ वॉरमुळ, अ‍ॅपल आपल्या आयफोनचे उत्पादन भारतात हलवण्याची योजना आखत आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, कंपनी तिच्या फोल्डेबल आयफोन आणि २० व्या एनिवर्सरी आयफोन मॉडेलसाठी चीनवर अवलंबून आहे. अॅपलचे हे दोन्ही मॉडेल ग्लास सेंट्रिक डिझाइनसह येणार आहेत.

Wi-Fi आणि इंटरनेटशिवाय पाहता येणार OTT आणि Live TV, HMD करणार D2M टेकनॉलॉजिसह स्वस्त फोन लाँच

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर १४५ टक्के कर लादला आहे. यासोबतच, अमेरिका भारतातील आयातीवर २६ टक्के कर लादत आहे. तर अॅपल भारतात आपले उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दुसरीकडे कंपनी तिच्या पहिल्या फोल्डेबल आयफोन आणि २० वी एनिवर्सरी एडिशन आयफोनसाठी चीनवर अवलंबून आहे.

फोल्डेबल आयफोन आणि २० वी एनिवर्सरी एडिशन आयफोन

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ग्लास सेंट्रिक डिझाइनमुळे अ‍ॅपल भारतात आपला पहिला फोल्डेबल आयफोन आणि २० वी एनिवर्सरी एडिशन आयफोन तयार करू शकणार नाही. कंपनीने चीनबाहेर कधीही नवीन डिझाइन तयार केलेले नाहीत. हा ट्रेंड अ‍ॅपलच्या आगामी फोल्डेबल आयफोन आणि २० व्या एनिवर्सरी एडिशन आयफोन मॉडेल्ससाठी देखील लागू असू शकतो. अ‍ॅपलचे आगामी डिव्हाइस २०२७ पर्यंत लाँच केले जाऊ शकतात.

अ‍ॅपल कंपनी अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या सर्व आयफोनचे उत्पादन भारतात हलवण्याचा विचार करत असल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी २०२६ च्या अखेरीस अमेरिकेत विकले जाणारे ६ कोटी आयफोन भारतात तयार करेल. यासाठी कंपनीने भारतातील सरकारी संस्थांशीही बोलणे सुरू केले आहे. मात्र,अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

फोल्डेबल आयफोनबाबत काय अपडेट आहे?

रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅपलच्या फोल्डेबल आयफोनमध्ये ७.८ इंचाचा आतील डिस्प्ले आणि ५.५ इंचाचा बाह्य डिस्प्ले असेल. त्यात मेटॅलिक ग्लास हिंग मेकॅनिझम असेल, जो बुक स्टाईल डिझाइनसह येईल. या फोनमध्ये बाजूला माउंट केलेले टच आयडी बटण असेल. या फोल्डेबल फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यासोबतच, फोल्डेड आणि अनफोल्ड दोन्ही डिस्प्लेमध्ये एकच फ्रंट कॅमेरा दिला जाईल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, अ‍ॅपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनची किंमत $२,००० (सुमारे १.७ लाख रुपये) पासून सुरू होऊ शकते. ते २०२६ च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे.

Vivo ने लाँच केला सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन, 6GB RAM सोबत मिळणार 5500mAhची बॅटरी

Web Title: Where will the foldable iphone and 20th anniversary edition iphone be manufactured india or china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • Apple iOS
  • india
  • iphone

संबंधित बातम्या

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री
1

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
2

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
3

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच
4

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.