Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MWC 2025: आतापर्यंत ईव्हेंटमध्ये काय घडलं? कोणते गॅझेट्स झाले लाँच? जाणून सर्व काही एका क्लिकवर

एचएमडी ग्लोबलने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस ईव्हेंटमध्ये फॅमिली सेंट्रिक स्मार्टफोन एचएमडी फ्यूजन एक्स लाँच केला आहे. याशिवाय शाओमीने या ईव्हेंटमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार SU7 अल्ट्रा लाँच केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2025 | 12:21 PM
MWC 2025: आतापर्यंत ईव्हेंटमध्ये काय घडलं? कोणते गॅझेट्स झाले लाँच? जाणून सर्व काही एका क्लिकवर

MWC 2025: आतापर्यंत ईव्हेंटमध्ये काय घडलं? कोणते गॅझेट्स झाले लाँच? जाणून सर्व काही एका क्लिकवर

Follow Us
Close
Follow Us:

बार्सिलोना येथे 3 मार्चपासून मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 चे आयोजन करण्यात आले होते. हा तीन दिवसांचा ईव्हेंट 6 मार्च रोजी संपन्न झाला. या ईव्हेंटमध्ये अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे अद्भुत गॅझेट्स लाँच केले आहेत. तर काहींनी आगामी गॅझेटची संकल्पना सादर केली. या ईव्हेंमध्ये आतापर्यंत शाओमी 15 अल्ट्रा, लेनोवो योगा सोलर पीसी, एचएमडी फ्यूजन एक्स 1, इनफिनिक्स का ट्रिपल-फोल्डेबल फोन, Google Gemini AI सह इतर प्रोडक्ट्स सादर करण्यात आले आहेत. यातील काही प्रोडक्ट्सबद्दल जाणून घेऊया.

Nothing Phone (3a): युनिक डिझाइन आणि जबरदस्त कॅमेरा… Nothing स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Xiaomi 15 Ultra

Xiaomi ने MWC 2025 मध्ये त्यांचा नवीनतम फ्लॅगशिप Xiaomi 15 Ultra सादर केला आहे. हा एक कॅमेरा फोकस्ड डिवाइस आहे. यामध्ये स्नॅपड्रॅनग 8 एलिट प्रोसेसर, 1-इंच टाइप मेन सेंसर, 200 एमपी टेलीफोटो लेंस आणि अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेरा आहे, जो अद्भुत फोटोग्राफी करू शकतो. हे नवीन डिव्हाइस Xiaomi Hyper OS 2 वर आधारित आहे, जे Android 15 सह येते. Xiaomi 15 चा बेस व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)

एचएमडीचा फॅमिली सेंट्रिक फोन

एचएमडी ग्लोबलने फॅमिली सेंट्रिक स्मार्टफोन एचएमडी फ्यूजन एक्स लाँच केला आहे. हा स्मार्टफोन विशेषत: लहान मुलांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. यात मजबूत पॅरेंटल कंट्रोल फीचर्स आहेत. एचएमडीने एचएमडी 130, एचएमडी 150 म्युझिक आणि एचएमडी 2660 मॉडेल्स देखील लाँच केले आहेत. कंपनीने अँपेड बड्स नावाचे वायरलेस इअरबड्स देखील लाँच केले आहेत. हे केस मॅगसेफ सारख्या मॅग्नेटिक अटॅचमेंटद्वारे इअरबड्ससह तुमचा स्मार्टफोन वायरलेसपणे चार्ज करू शकते.

लेनोवोचा सोलर पीसी

लेनोवोने योगा सोलर पीसी नावाचा सौरऊर्जेवर चालणारा लॅपटॉप या ईव्हेंटमध्ये सादर केला आहे. स्क्रीनवर बसवलेल्या सोलर पॅनेलद्वारे हा लॅपटॉप चार्ज करता येतो. लेनोवोने सध्या हा लॅपटॉप एक कांसेप्ट डिवाइस म्हणून सादर केला आहे, परंतु कंपनी भविष्यात हा लॅपटॉप बाजारात आणण्याचा विचार करू शकते. लेनोवोने थिंकबुक फ्लिप देखील सादर केला आहे, ज्यामध्ये 18.1-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे जो 13.1-इंचाच्या लॅपटॉप मोडमध्ये आणि 12.9-इंचाच्या टॅबलेट मोडमध्ये रूपांतरित होऊ शकतो. हे इंटेल कोल अल्ट्रा 7 प्रोसेसर, 32 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेजसह येते.

इन्फिनिक्स ट्रिपल फोल्डेबल फोन

इन्फिनिक्सने MWC 2025 मध्ये झिरो सिरीज मिनी नावाच्या ट्रिपल-फोल्डेबल स्मार्टफोनची संकल्पना सादर केली आहे . यात ड्युअल-हिंग आणि ट्रिपल-फोल्डिंग यंत्रणा आहे, ज्यामुळे ते अनेक वेगवेगळ्या मोडमध्ये वापरता येते. इन्फिनिक्सने ने-कलर शिफ्ट 2.0 टेक्नोलाजी देखील सादर केले आहे, जे युजर्सना फोनच्या मागील पॅनलचा रंग बदलण्याची परवानगी देते, ज्यामध्ये 30 वेगवेगळ्या रंगांच्या स्टाइल्सचा समावेश आहे.

Xiaomi 15 ला टक्कर देणार हे 5 तगडे स्मार्टफोन्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून ठरवा तुमच्यासाठी कोणता बेस्ट

गुगल जेमिनीमध्ये नवीन एआय फीचर्स

गुगल जेमिनी अ‍ॅडव्हान्स्ड सबस्क्राइबर्ससाठी स्क्रीन-शेअरिंग आणि लाईव्ह व्हिडिओ फीचर आणत आहे. या महिन्याच्या अखेरीस ही वैशिष्ट्ये अँड्रॉइड डिव्हाइसवर उपलब्ध होतील. प्रोजेक्ट अ‍ॅस्ट्राअंतर्गत, गुगल जेमिनी विकसित करत आहे, जे युजर्सना स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेंटबद्दल प्रश्न विचारण्याची परवानगी देईल आणि AI त्यांची उत्तरे देईल.

शाओमीची सुपर फास्ट कार

शाओमीने चीनमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार SU7 अल्ट्रा लाँच केली आहे. त्याची किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे आणि ती फक्त दोन सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते.

Web Title: Which gadgets launched in mobile congress event 2025 know the list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.