Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या

2016 trend On Social Media: 2026 च्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. सोशल मीडियावर यूजर्स 10 वर्षांपूर्वीच्या आठवणी शेअर करत आहेत. या आठवणी अतिशय मजेदार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 19, 2026 | 02:12 PM
2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या

2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • 2016 इतकं खास का वाटतंय?
  • 2016 च्या आठवणींमध्ये लोक का अडकलेत?
  • 2016 च्या वर्षातील आठवणींना उजाळा
नवीन वर्षात प्रवेश करताना प्रत्येकजण एक नवीन संकल्प घेतो. भविष्यात अधिक प्रगती करण्यासाठी काही फायदेशीर निर्णय देखील घेतले जातात. पण सध्या सोशल मीडियावर एक उलट ट्रेंड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर यूजर्स, क्रिएटर्स 2016 मधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. यामुळे सोशल मीडिया ओपन करताच असं वाटतं की, आपण 2016 मध्ये पोहोचलो आहोत.

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा

इंस्टाग्रामपासून फेसबुक आणि एक्स (ट्विटर) वर सध्या ‘2026 is the new 2016’ ट्रेंड सुरु झाला. सोशल मीडिया यूजर्स 2016 मध्ये क्लिक केलेले, जुने अस्पष्ट फोटो, स्नॅपचॅट फिल्टर्स आणि फुललेल्या हेअरस्टाइलसह फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. भारतात अनेक सिलेब्रिटीज देखील हा ट्रेंड फॉलो करत आहेत. करीना कपूर, आलिया भट्ट, दिया मिर्जा आणि अनन्या पांडेयसह अनेक कलाकारांनी 2016 मधीस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर सिलेब्रिटीजच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. पण यूजर्स सोशल मीडियावर 2016 मधील फोटो का शेअर करत आहेत, हा ट्रेंड नक्की काय आहे, याबाबत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – instagram)

काय आहे सोशल मीडियावरील व्हाटरल ट्रेंड?

हा ट्रेंड म्हणजे एक प्रकारची ‘नॉस्टॅल्जिया ट्रिप’ आहे. 2026 वर्षाच्या सुरुवातीसह, लोकं एक दशकापूर्वीच्या म्हणजे 2016 च्या वर्षातील आठवणींना उजाळा देत आहेत. लोकं त्यांचे 10 वर्षांपूर्वीचे फोटो पोस्ट करत आहेत आणि सांगत आहे की, त्यावेळी इंटरनेट आणि आयुष्य दोन्ही अत्यंत सोपे होते. याच ट्रेंडमुळे अनेक मोठे सेलिब्रिटी देखील या ट्रेंडसोबत जोडले जात आहेत. याशिवाय, इंस्टाग्रामने त्यांच्या ऑफिशियल पेजवर देखील त्या काळातील लोगो, सर्वाधिक फॉलो केलेले स्टार आणि प्रसिद्ध इमोजी लक्षात ठेवून हा ट्रेंड अधिक व्हायरल केला.

नव्या ट्रेंडला का मिळाली सर्वाधिक पसंती?

निरागसपणा आणि ऊर्जा- आजचा सोशल मीडिया खूपच क्युरेटेड आणि कृत्रिम झाला आहे. प्रत्येक फोटो परिपूर्ण असावा, लाइटिंग योग्य असावी आणि कॅप्शनमध्ये सखोल अर्थ असला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. पण 2016 हा असा काळ होता जेव्हा लोक कोणत्याही विचाराशिवाय, योग्य कॅप्शनशिवाय आणि व्यवस्थित लाइटिंगशिवाय फोटो पोस्ट करायचे. लोकांना तोच निरागसपणा आणि ऊर्जा परत मिळवायची आहे.

Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस

पॉप कल्चरचा गोल्डन पीरियड- भारतीयांसाठी 2016 हे केवळ एक वर्ष नाही तर आठवणींचा खजिना आहे. हा एक असा काळ होता जेव्हा डबस्मॅश व्हिडीओ प्रत्येक घरात तयार केले जात होते आणि स्पॅपचॅट फिल्टर्सने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. ऐश्वर्या रायच्या पर्पल लिपस्टिकपासून लियोनार्डो डिकैप्रियोच्या पहिल्या ऑस्कर पर्यंत 2016 मध्ये अनेक गोष्टी घडल्या आहेत.

2016 च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या

2016 मध्ये नेटफ्लिक्स भारतात आला होता, ज्यामुळे ओटीटीची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली होती. पीपीएपी (पेन-अननस-अ‍ॅपल-पेन) सारखे व्हायरल गाणे जे आजही लोकं गुणगुणत आहेत. याच सर्व आठवणींना आता 10 वर्षांनी पुन्हा उजाळा दिला जात आहे.

Web Title: Why 2016 is trending on social media what is the reason behind that know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • viral

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता
1

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा
2

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा

Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस
3

Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस

Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट
4

Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.