Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा

Viral Instagram Video : दिल्लीतील एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना आयफोन 16 स्मार्टफोन भेट, कंपनीने या खास भेटीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 04, 2026 | 08:55 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिले ‘आयफोन 16 ‘ स्मार्टफोन 
  • कर्मचारी अत्यंत आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येतात  
  • कंपनीच्या दिवाळी भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 
Viral Instagram Video :  नवी दिल्लीतील एका खाजगी कंपनीने इंस्टाग्राम अकाउंटवर दिवाळी उत्सवसाजरा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर ‘आयफोन 16 ‘ स्मार्टफोन ठेवण्यात आलेले दिसत आहेत. दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना चक्क आयफोन 16 देण्यात आले. या रिल मध्ये फोन खास पद्धतीने रिबन लावून सजवण्यात आले होते.

दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिले ‘आयफोन 16 ‘ स्मार्टफोन

कंपनीने दिलेल्या या भेटवस्तूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून, अनेक युजर्सनी त्यांना मिळालेल्या भेट वस्तूचे कौतुक केले आहे दिवाळी भेट म्हणून ” आय फोन 16 ” दिल्या बद्दल कौतुक केले आहे. अनेक कंपन्या सहसा दिवाळीनिमित्त मिठाई, भेटवस्तूंचे संच (हॅम्पर्स) किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू कर्मचाऱ्यांना देतात, परंतु या कंपनीने स्मार्टफोन भेट देऊन हा सण साजरा करण्याचे ठरवले.

 

कर्मचारी अत्यंत आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येतात

व्हिडिओमध्ये पांढऱ्या, हिरव्या, निळ्या आणि काळ्या रंगांचे ‘आयफोन’ कर्मचाऱ्यांच्या डेक्सवर व्यवस्थितरित्या ठेवण्यात आले.व्हिडिओच्या शेवटी, काही महिला कर्मचारी या भेटवस्तू मिळाल्यानंतर अत्यंत आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येतात.

Gas Cylinder Blast Viral Video : गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचताच मोठा भडका ! स्फोटाने बेंगळुरूत खळबळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

कंपनीच्या दिवाळी भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना कंपनीने कॅप्शन दिले, “कोणतीही स्पर्धा नाही. तुम्हाला काय मिळाले?” ही पोस्ट पाहताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केला आणि अनेक मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने कमेंट केली, “मलाही तुमच्या कंपनीत कामावर ठेवा… प्लीज!”, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “मलाही तुमच्या कंपनीत बोलावून घ्या.”

या व्हिडिओमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक कसे करावे आणि दिवाळीच्या निमित्ताने कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कशा प्रकारच्या खास भेटवस्तू देऊ शकतात, यावर चर्चा सुरू झाली आहे.

Viral News: ना रस्ता, ना रुग्णवाहिका! आजारी मुलीला खांद्यावर घेऊन आईची ७ किमी पायपीट

Web Title: Delhi company gifts iphone 16 to employees diwali viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 08:55 PM

Topics:  

  • delhi
  • Social Media
  • viral video

संबंधित बातम्या

Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण
1

Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण

Gas Cylinder Blast Viral Video : गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचताच मोठा भडका ! स्फोटाने बेंगळुरूत खळबळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
2

Gas Cylinder Blast Viral Video : गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचताच मोठा भडका ! स्फोटाने बेंगळुरूत खळबळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल
3

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल

Ganjam Viral Video : चक्रीवादळाने रस्ता उद्ध्वस्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले सलाम
4

Ganjam Viral Video : चक्रीवादळाने रस्ता उद्ध्वस्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.