Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट, युजर्सना कराव लागेल हे काम

तुम्ही Windows 10 यूजर असाल तर Windows 11 सिस्टीमवर अपग्रेड करा. कारण कंपनीने जारी केलेल्या अलर्टनुसार आता लवकरच Windows 10 सपोर्ट बंद केला जाणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या डेटाची काळजी घेणं आवश्यक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2025 | 12:32 PM
लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट, युजर्सना कराव लागेल हे काम

लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट, युजर्सना कराव लागेल हे काम

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करत आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांतच कंपनी Windows 10 चा अधिकृत सपोर्ट पूर्णपणे बंद करणार आहे. याबात कंपनीने अधिकृत घोषणा देखील केली आहे. कंपनीने केलेली ही घोषणा युजर्ससाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट ऑक्टोबर 2025 मध्ये Windows 10 साठी अधिकृत सपोर्ट पूर्णपणे बंद करणार आहे.

Samsung च्या नव्या 5G फोनची भारतात एंट्री, फीचर्स वाचून बसेल धक्का! ऑफर्ससह खरेदी करा केवळ इतक्या किंमतीत

ऑक्टोबर 2025 पासून Windows 10 साठी युजर्सना कोणतेही सिक्योरिटी अपडेट किंवा टेक्निकल अपडेट जारी केले जाणार नाहीत. याबाबत भारत सरकारने त्यांच्या युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जे युजर्स Windows 10 चा वापर करत आहेत, त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कंपनीने जर Windows 10 साठी जारी केले जाणारे सिक्योरिटी अपडेट किंवा टेक्निकल अपडेट थांबवले, तर Windows 10 ची सुरक्षा धोक्यात येऊ शकतो. याशिवाय Windows 10 युजर्सचा डेटा देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

CERT-In ने जारी केला अलर्ट

भारत सरकारच्या एजेंसी ‘इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम’ (CERT-In) ने एक अ‍ॅडवाइजरी जारी केली आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ज्या युजर्सकडे Windows 10 द्वारे चालवले जाणारे डिव्हाईस आहेत, त्यांना वेळीच Windows 11 वर स्विच करा. ज्यामुळे युजर्सना सायबर सुरक्षा अपडेट मिळतील. जर एखादी संस्था किंवा व्यक्ती त्वरित अपग्रेड करू शकत नसेल, तर ते मायक्रोसॉफ्टच्या “पेड एक्सटेंडेड सिक्युरिटी अपडेट” सेवेचा पर्याय निवडू शकतात.

Windows 11 वर स्विच करणं गरेजचं आहे

मात्र जर एखाद्या युजरने Windows 11 वर स्विच केलं नाही आणि तो Windows 10 चाच वापर करत राहिला, तर त्याच्या सिस्टममध्ये सायबर हल्ल्यांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सपोर्ट बंद झाल्यानंतर सुरक्षा अपडेट मिळणार नाहीत आणि सिस्टम कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॅकर्स अशा डिव्हाईसवर अगदी सहजपणे सायबर हल्ला करू शकतात.

TPM 2.0 चिपची आवश्यकता

मायक्रोसॉफ्टसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे आजही जगभरातील 60% पेक्षा जास्त विंडोज पीसी Windows 10 वर चालत आहेत. Windows 7 वरून Windows 10 वर अपग्रेड करण्याचा मार्ग सोपा होता, परंतु Windows 11 मध्ये TPM 2.0 चिपची आवश्यकता आहे, याच कारणामुळे लाखो जुन्या सिस्टीम अपग्रेडमधून वगळण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत, यूजर्सना नवीन पीसी खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

प्रिमियम फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! 10 हजारांहून कमी लाँच झालाय हा कमाल स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि अशी आहे बॅटरी

Windows 11 मध्ये काय आहे खास?

Windows 11 कोणतेही नवीन सिस्टम नाही, मात्र यामध्ये सतत नवीन AI टूल्स जोडले जात आहेत. याचा इंटरफेस पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि आधुनिक आहे. स्टार्ट मेनू आता मध्यभागी आहे आणि अनेक पारंपारिक वैशिष्ट्ये अ‍ॅप्सने बदलली आहेत. यासोबतच, त्याची कार्यक्षमता देखील पूर्वीपेक्षा अधिक नितळ आणि प्रतिसाद देणारी आहे.

Web Title: Windows 10 support will be stop from october 2025 government shared alert tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • Microsoft
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
1

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
3

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
4

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.