Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल

Apple WWDC 2025 Updates: आयफोन, वॉच, या सर्वांसोबतच कंपनीने अ‍ॅपल कारप्लेसाठी देखील काही अपडेट्स जारी केले आहेत. लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजसह आता अ‍ॅपल कारप्लेमध्ये मोठे बदल होणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 11, 2025 | 12:45 PM
WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल

WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल

Follow Us
Close
Follow Us:

दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी अ‍ॅपलच्या टेक इव्हेंट वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस 2025 ला 9 जूनपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत कंपनीने या ईव्हेंटमध्ये अनेक अपडेट्स सादर केले आहे. आयफोन्स आणि अ‍ॅपल वॉच वापरणाऱ्या युजर्सचा अनुभव आता पूर्णपणे बदलणार आहे. नवीन अपडेट्ससह युजर्स आता अधिक चांगल्या पद्धतीने अ‍ॅपल डिव्हाईसचा वापर करू शकणार आहेत.

WWDC 2025: अ‍ॅपल ईव्हेंटमध्ये watchOS 26 लाँच, नवीन लूक आणि स्मार्ट फीटनेससह मिळणार हे धमाकेदार फीचर्स

Apple CarPlay iOS 26

वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस 2025 मध्ये iOS 26 लाँच करत कंपनीने अनेक प्रोडक्ट्समध्ये बदल केले आहेत. केवळ आयफोन्स आणि अ‍ॅपल वॉचच नाही तर कंपनीने त्यांच्या आणखी एका डिव्हाईससाठी नवीन फीचर्स जारी केले आहेत. वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंसमध्ये कंपनीने इन-कार कनेक्टिविटी सिस्टम अ‍ॅपल कारप्लेसाठी अनेक मोठे अपडेट्स जारी केले आहेत, ज्यामुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. अ‍ॅपल कारप्लेसाठी कंपनीने 3 फीचर्स लाँच केले आहेत. कंपनीचा असा दावा आहे की, या फीचर्समुळे ड्रायव्हिंग आरामदायी होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

अ‍ॅपल कारप्लेसाठी लाँच केले 3 नवीन फीचर्स

iOS 26 सह अ‍ॅपल कारप्लेमध्ये तीन नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये विजेट्स, लाईव्ह एक्टिविटीज आणि टॅपबॅक रिस्पॉन्स यांचा समावेश आहे. आता युजर्स त्यांच्या आवडत्या चॅट्सला iMessage (आईमॅसेज) प्रमाणे पिन करू शकणार आहेत, ज्यामुळे हे चॅट्स वारंवार शोधण्याची गरज लागणार नाही.

आणखी एक कामाचं अपडेट म्हणजे आता कॉल आल्यानंतर संपूर्ण स्क्रिन झाकली जाणार नाही. तुम्हाला स्क्रिनच्या खालील बाजूस कॉलचे एक छोटे नोटिफिकेशन पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे फंक्शन्सवर कोणताही परिणाम होणार नाही. जेव्हा तुम्ही ट्रॅफिक जंक्शनवर गाडी चालवत असाल अशावेळी हे फीचर फायद्याचं ठरणार आहे. कारण आता कॉलमुळे नकाशा बंद होणार नाही.

Apple CarPlay iOS 26: नवीन लूक

iOS 26 सह अ‍ॅपल कारप्लेचे डिझाइन देखील पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. यांमध्ये आता लिक्विड ग्लास डिस्प्लेअंतर्गत ट्रांसपेरेंट स्टाइलिंग दिली जाणार आहे. लाइट आणि डार्क मोडमध्ये आयकॉन्सचा लुक देखील बदलणार आहे. आता नोटिफिकेशन पूर्वीपेक्षा अधिक कॉम्पॅक्ट दिसणार आहेत. ज्यामुळे नेविगेशनसाठी दिशा-निर्देश पाहणे अधिक सोपं होणार आहे.

WWDC 2025: iPhone बनणार आता सुपरफास्ट, हे आहेत iOS 26 चे टॉप 7 फीचर्स! वाचा सविस्तर

Apple CarPlay iOS 26: कारप्ले अल्टा आता अधिक कारमध्ये दिसणार

अ‍ॅपलने देखील पुष्टी केली आहे की त्यांचे नवीन कारप्ले अल्टा वैशिष्ट्य, जे गेल्या महिन्यात पहिल्यांदा अ‍ॅस्टन मार्टिन डीबीएक्स ७०७ वर दिसले होते, ते अधिक वाहनांवर उपलब्ध करून दिले जाईल. रिपोर्ट्सनुसार, ह्युंदाई, किआ, फोर्ड, व्होल्वो सारख्या ऑटो कंपन्या त्यांच्या मॉडेल्समध्ये कारप्ले अल्ट्रा इंटीग्रेट करण्यासाठी आधीच अ‍ॅपलसोबत काम करत आहेत.

Web Title: Wwdc 2025 update company launch 3 new features for apple carplay know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • apple
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
2

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
3

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Apple च्या सर्वात महागड्या iPhone वर मोठं डिस्काऊंट, तब्बल 20 हजारांहून कमी झाली किंमत
4

खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Apple च्या सर्वात महागड्या iPhone वर मोठं डिस्काऊंट, तब्बल 20 हजारांहून कमी झाली किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.