Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Xiaomi 18 Fold: शाओमी एका नवीन फोल्ड स्मार्टफोनवर काम करत असून हे डिव्हाईस लवकरच लाँच केले जाणार आहे. लाँचिंगपूर्वीच स्मार्टफोनचे काही फीचर्स समोर आले आहेत. त्यामुळे आता या आगामी फोनबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2026 | 02:30 PM
फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • आगामी शाओमी 18 फोल्डमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी मिळण्याची शक्यता असून ती अनेक फोल्डेबल फोनपेक्षा क्षमतेने जास्त असेल.
  • या फोल्डेबल फोनमध्ये 67W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • 7.6 इंच फोल्डेबल डिस्प्ले, 200MP कॅमेरा आणि अँड्रॉईड 17 आधारित हायपरओएस 4 अशी दमदार फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
टेक कंपनी शाओमी लवकरच त्यांचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीचा हा फोल्ड फोन Xiaomi 18 Fold या नावाने लाँच केला जाऊ शकतो. कंपनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करू शकते, असं सांगितलं जात आहे. हा फोल्ड फोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आता एका टिप्स्टरने शाओमी 18 फोल्डच्या बॅटरी आणि चार्जिंग सपोर्टबाबत मोठा खुलासा केला आहे. कंपनीच्या या आगामी फोल्डेबल फोनमध्ये कोणते फीचर्स पाहायला मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊया.

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

आगामी शाओमी 18 फोल्ड चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

शाओमीचा आगामी फोल्ड फोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, शाओमी 18 फोल्डमध्ये 6,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. जर खरंच कंपनीने हा फोन 6,000mAh बॅटरीसह लाँच केला तर हा फोन मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक वाईड फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत मोठी बॅटरी ऑफर करणार आहे.  (फोटो सौजन्य: You Tube) 

उदाहरणार्थ, सॅमसंगने अलीकडेच लाँच केलेल्या गलेक्सी झेड फोल्ड 8 मध्ये 4,880mAh बॅटरी आणि हुवाई पुरा एक्स व्ह्यु मध्ये 5,300mAh बॅटरी देण्यात आली आहे. मात्र आगामी शाओमी फोल्ड फोन तुम्हाला यापेक्षा मोठी बॅटरी ऑफर करण्याची शक्यता आहे.

चार्जिंग सपोर्ट

इतकंच नाही तर आगामी फोल्ड फोनमध्ये चार्जिंग स्पीड देखील दमदार असण्याची शक्यता आहे. एका टिप्स्टरनेस दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या आगामी डिव्हाईसमध्ये 67W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. मोठी बॅटरी आणि जलद चार्जिंगच्या संयोगामुळे यूजर्सना फोनचा वापर पुन्हा लवकर सुरू करण्यास मदत होऊ शकते.

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

फोल्डेबल स्क्रीन

रिपोर्ट्समध्ये असे सांगितलं आहे की, शाओमी 18 फोल्ड मध्ये 7.6 इंच फोल्डेबल डिस्प्ले मिळू शकतो. या डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 17 आधारित हायपरओएस 4 मिळण्याची शक्यता आहे. तर फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. दरम्यान, सुरक्षेसाठी या डिव्हाइसमध्ये बाजूला बसवलेला फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो.

Web Title: Xiaomi 18 fold set to create a buzz in foldable phone market with 6000mah battery and exciting features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
2

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
3

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
4

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.