Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Price Dropped: 16 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दोन डिस्प्ले वाला Smartphone! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय उत्तम Deal

Lava Agni 3 5G Offer: Lava Agni 3 5G स्मार्टफोनवर ग्राहकांसाठी एक जबरदस्त उपलब्ध आहे. आता ग्राहकांना हा स्मार्टफोन 16 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑफरबद्दल अधिक जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2025 | 11:06 AM
Price Dropped: 16 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दोन डिस्प्ले वाला Smartphone! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय उत्तम Deal

Price Dropped: 16 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दोन डिस्प्ले वाला Smartphone! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय उत्तम Deal

Follow Us
Follow Us:

तुम्ही लेटेस्ट डिझाईनवाला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? अहो, मग वाट कसली बघताय. नवीन आणि लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. कारण ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन इंडियावर स्मार्टफोन कंपनी Lava च्या दोन डिस्प्लेवाल्या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांना 16 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कमी किंमतीत लेटेस्ट डिझाईनवाला स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात.

Tech Tips: Google Pay च्या या 5 स्मार्ट ट्रिक्स तुम्हाला बनवतील एक्सपर्ट! आजच फॉलो करा

Lava इंटरनेशनल लिमिटेडने त्यांच्या Agni 3 5G स्मार्टफोनवर लिमिटेड पीरियड ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर Amazon India वर Lava Days अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. म्हणजेच जर तुम्हाला Lava Agni 3 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर घाई करा आणि ऑफरचा लाभ घ्या. या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन डुअल AMOLED डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरा आणि बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

डिस्काउंट आणि किंमत

Lava Agni 3 स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंट्सवर ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या व्हेरिअंट्सवर निवडक बँक डिल्ससह 5000 रुपयांची सूट दिली जाणार आहे. या स्मार्टफोनच्या व्हेरिअंटची मूळ किंमत 20,999, 22,999 आणि 24,999 रुपये आहे. मात्र ऑफर्ससह हे स्मार्टफोन व्हेरिअंट 15,998 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

ऑफर व्हॅलिडीटी

Lava इंटरनेशनल लिमिटेडने सुरु केलेली ही लिमिटेड पीरियड ऑफर 10 मे ते 18 मे पर्यंत व्हॅलिड असणार आहे. ही ऑफर HDFC, ICICI किंवा Axis Bank क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शनवर उपलब्ध असणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे आणि ही ऑफर Amazon.in वर लिस्टेड सर्व Agni 3 मॉडेल्स लागू आहे.

Lava Agni 3 चे फीचर्स

डिस्प्ले

Lava Agni 3 मध्ये डुअल AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाची 1.5K कर्व्ड स्क्रीन आणि 1.74-इंच रियर पॅनल आहे. हे MediaTek Dimensity 7300X प्रोसेसरला सपोर्ट करते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये OIS सह 50MP Sony मेन सेंसर, 3X ऑप्टिकल झूमसह 8MP टेलीफोटो लेंस, 8MP अल्ट्रावाइड लेंस आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung च्या या स्मार्टफोनवर मिळतय तब्बल 28,649 रुपयांचं Discount! ही आकर्षक डिल मिस करू नका

बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 66W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये Dolby Atmos सह स्टीरियो स्पीकर्स, कस्टमाइज़ेबल Action Key आणि 14 5G बँड्सचा सपोर्ट देखील आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित आहे, ज्यामध्ये तीन OS अपग्रेड्स आणि AGNI Mitra होम सर्विसचे ऑप्शन आहेत.

Web Title: You can buy lava agni 3 5g smartphone at less than 16 thousand know about the crazy deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • amazon
  • lava
  • smartphone

संबंधित बातम्या

Amazon Great Indian Festival 2026 चा धमाका! दर मिनिटाला विकले गेले शेकडो आयफोन अन् कुर्ते; पाहा खरेदीचे भन्नाट ट्रेंड्स
1

Amazon Great Indian Festival 2026 चा धमाका! दर मिनिटाला विकले गेले शेकडो आयफोन अन् कुर्ते; पाहा खरेदीचे भन्नाट ट्रेंड्स

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
2

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
3

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
4

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.