Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung च्या या फ्लिप स्मार्टफोनवर मिळत आहे तगडा डिस्काऊंट, आता दमदार फीचर्सचा आनंद कमी किंमतीत

Samsung Galaxy Z Flip 6 हा सॅमसंगच्या लोकप्रिय फोनपैकी एक आहे. पण, त्याची किंमत थोडी जास्त आहे. जर तुम्हाला हा फोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2025 | 07:45 PM
Samsung च्या या फ्लिप स्मार्टफोनवर मिळत आहे तगडा डिस्काऊंट, आता दमदार फीचर्सचा आनंद कमी किंमतीत

Samsung च्या या फ्लिप स्मार्टफोनवर मिळत आहे तगडा डिस्काऊंट, आता दमदार फीचर्सचा आनंद कमी किंमतीत

Follow Us
Close
Follow Us:

आयफोन, ब्रँडेड स्मार्टफोन्स यासोबतच आता फोल्डिंग फोनची क्रेझ देखील प्रचंड वाढली आहे. त्यांचा स्टायलिश लूक आणि कूल डिझाईन आपल्याला एक वेगळाच आत्मविश्वास देते. फोल्डिंग फोनचा लूक खूपच स्टायलिश असतो आणि ते वापरण्यासाठी देखील अतिशय सोपे असतात. यामुळे सध्या लोकं फोल्डिंग फोनची खरेदी करण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देतात. स्मार्टफोनची युजर्सची हीच मागणी लक्षात घेऊन आता अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे फोल्डिंग स्मार्टफोन लाँच केले आहेत. पण स्मार्टफोनची किंमत प्रचंड असते.

JioHotstar Subscription: ‘ही’ कंपनी देतेय OTT प्लेटफॉर्म JioHotstar चं फ्री सब्सक्रिप्शन? फक्त करावं लागणार हे काम

हा फोन खरेदी करावा असा विचार तर अनेकांचा असतो पण त्याच्या प्रचंड किंमतीमुळे अनेकजण असे फोन खरेदी करणं टाळतात. तुम्ही देखील फोल्डिंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता Samsung Galaxy Z Flip 6 तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर या फोनची किंमत लाखोंच्या घरात आहे, पण Amazon वर तुम्हाला हा फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy Z Flip 6 वर आकर्षक डिस्काऊंट

तुम्ही Amazon वरून परवडणाऱ्या किमतीत Samsung Galaxy Z Flip 6 खरेदी करू शकता. Samsung Galaxy Z Flip 6 हा स्मार्टफोन 1,09,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. पण आता हा स्मार्टफोन तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा फोन कोणत्याही बँके सवलतीशिवाय 19% च्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर, या फोनची किंमत 89,999 रुपये झाली आहे, जी त्याच्या मूळ किमतीपेक्षा 21,000 रुपये कमी आहे.

या फोनवर चांगली एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून, तुम्ही या डिव्हाइसवर 22,800 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. तथापि, एक्सचेंज व्हॅल्यूची किंमत एक्सचेंज केल्या जाणाऱ्या फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असते. तुम्हाला फोनची माहिती देऊन एक्सचेंज व्हॅल्यू तपासावी लागेल. फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना 2000 रुपयांपर्यंतची त्वरित सूट मिळेल.

Samsung Galaxy Z Flip 6 चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy Z Flip 6 मध्ये 6.7-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X मेन स्क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन FHD+ आहे आणि ते 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. याशिवाय, या हँडसेटमध्ये 60Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 3.4 -इंचाचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले आहे.

Instagram वर वाईट कमेंट करणाऱ्यांची खैर नाही, लवकरच येणार नवीन फीचर; अशा प्रकारे करेल काम

Samsung Galaxy Z Flip 6 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, या फोल्डेबल हँडसेटमध्ये 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि 12 एमपीचा अल्ट्रावाइड लेन्स आहे. फोनच्या फ्रंटला 10 मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे. याशिवाय, डिव्हाइसमध्ये 4000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: You can buy samsung galaxy z flip 6 at less price from amazon know about offers and discount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • amazon
  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क
1

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
2

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण
3

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा
4

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.