Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JioHotstar वर IPL 2025 ची फायनल मॅच FREE मध्ये पहायची आहे? आत्ताच करा हा ‘जुगाड’

IPL 2025 Match: आज आयपीलएल 2025 ची फायनल मॅच आहे. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना खेळला जणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2025 | 02:22 PM
JioHotstar वर IPL 2025 ची फायनल मॅच FREE मध्ये पहायची आहे? आत्ताच करा हा 'जुगाड'

JioHotstar वर IPL 2025 ची फायनल मॅच FREE मध्ये पहायची आहे? आत्ताच करा हा 'जुगाड'

Follow Us
Close
Follow Us:

आयपीलएल 2025 चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही टिम्सच्या फॅन्समध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. या मॅचच्या 80,000 हून अधिक तिकीटांची विक्री झाली असल्याचं सांगितलं जात आहे. पण तुम्ही या मॅचची तिकीट खरेदी करू शकत नसाल किंवा आजचा सामना पाहण्यासाठी स्टेडिअमवर जाऊ शकत नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही घसरबसल्या तुमच्या मोबाईलवर हा क्रिकेट सामना पाहू शकता आणि तेही फ्रीमध्ये.

Realme च्या नव्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, AI कॅमेरा आणि बाकी फीचर्सही कमाल! किंमत 10 हजारांहून कमी

अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर अंतिम सामन्याचा आनंद घ्या

आयपीएल 2025 च्या सर्व मॅच JioHotstar अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रिम केल्या जाणार आहेत. हा अ‍ॅप Android आणि iPhone दोन्हींसाठी उपलब्ध आहे. खरं तर या अ‍ॅपवर मॅच पाहण्यासाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता असते. पण जर तुम्ही Jio किंवा Airtel यूजर असाल तर काही खास रिचार्ज प्लॅन्समध्ये तुम्हाला या अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये ऑफर केले जाणार आहे, त्यामुळे तुम्ही घरबसल्या फ्रीमध्ये मॅच पाहण्याचा आनंद घेऊ शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Jio यूजर्ससाठी फ्री JioHotstar सबस्क्रिप्शन

जर तुम्ही जिओ युजर असाल तर काही निवडक रिचार्ज प्लॅन्सवर तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शन फ्री दिलं जाणार आहे.

100 रुपयांचा डेटा प्लॅन– यामध्ये 5GB डेटा आणि 90 दिवसांसाठी JioHotstar अ‍ॅक्सेस दिला जातो. पण लक्षात ठेवा की हा डेटा ओनली प्लॅन आहे, ज्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बेस प्लॅन असणं गरजेचं आहे.

195 रुपयांचा क्रिकेट पॅक– क्रिकेट चाहत्यांसाठी खास बनवलेल्या या प्लॅनमध्ये 15GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.

349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन– या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 90 दिवसांसाठी JioHotstar अ‍ॅक्सेस दिला जातो.

Airtel यूजर्ससाठी फ्री JioHotstar सबस्क्रिप्शन

जर तुम्ही Airtel युजर असाल तर काही निवडक रिचार्ज प्लॅन्सवर तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शन फ्री दिलं जाणार आहे. या रिचार्ज प्लॅन्सबाबत जाणून घ्या

100 रुपयांचा डेटा प्लॅन– या प्लॅनमध्ये युजर्सना 5GB डेटा आणि 90 दिवसांसाठी JioHotstar अ‍ॅक्सेस दिला जातो. .

549 रुपयांचा प्लॅन– या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा आणि 3 महिन्यांचे जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन दिले जाते. जर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो आणि तुम्ही 5G क्षेत्रात असाल तर तुम्हाला अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल.

डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem

कशी सुरु कराल लाईव्ह स्ट्रीमिंग

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर JioHotstar अ‍ॅप डाउनलोड करा
  • तुमच्या Jio किंवा Airtel नंबरवरून लॉगिन करा (ज्या प्लॅनसह सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे)
  • अ‍ॅपवर जा आणि “IPL 2025 Final- RCB vs PBKS” वर टॅप करा
  • आता घरी आरामात बसून सामन्याचा आनंद घ्या

Web Title: You can ipl 2025 final match on jiohotstar for free use this trick tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • airtel
  • IPL 2025
  • jio

संबंधित बातम्या

IPL 2026 : आजच्या दिवशीच Rishabh Pant ठरला होता सर्वात महागडा खेळाडू! IPL 2025 मध्ये 27 कोटींची लागली होती विक्रमी बोली..
1

IPL 2026 : आजच्या दिवशीच Rishabh Pant ठरला होता सर्वात महागडा खेळाडू! IPL 2025 मध्ये 27 कोटींची लागली होती विक्रमी बोली..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.