Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube यूजर्ससाठी खुशखबर! कंपनीने वाढवला Premium प्लॅनच्या फ्री ट्रायलचा कालावधी, ऑफर क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

YouTube Free Trial: युट्यूब यूजर्ससाठी कंपनीने आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे. यामुळे यूजर्सना जाहिरांतीशिवाय व्हिडीओ पाहण्याचा अनुभव मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 07:45 PM
YouTube यूजर्ससाठी खुशखबर! कंपनीने वाढवला Premium प्लॅनच्या फ्री ट्रायलचा कालावधी, ऑफर क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

YouTube यूजर्ससाठी खुशखबर! कंपनीने वाढवला Premium प्लॅनच्या फ्री ट्रायलचा कालावधी, ऑफर क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • युट्युब प्रीमियमची मोठी ऑफर! आता 2 महिने मोफत मिळणार प्रीमियम सबस्क्रिप्शन
  • युट्युब यूजर्ससाठी खुशखबर; Premium चे फ्री ट्रायल आता थेट 2 महिने
  • जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहायचे? युट्युब प्रीमियमची 2 महिन्यांची मोफत ऑफर सुरू
असे अनेक युजर्स आहेत ज्यांना वाटते की युट्युब प्रीमियम ही सर्वात चांगली सबस्क्रीप्शन सर्विस आहे. कारण युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शन खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे. यामध्ये युजर्सना त्यांच्या सोयीनुसार अनेक फीचर्स आणि ऑफर्स मिळतात. युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शनमध्ये यूजर्सना कोणत्याही जाहिरातीशिवाय संपूर्ण व्हिडिओ पाहण्याची मजा घेता येते. याशिवाय या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये युजर्सना असे देखील काही फीचर्स मिळतात ज्यामुळे व्हिडिओ पाहणे अधिक मजेदार होते आणि युजरचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो.

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठा धमाका! Desert Ring इव्हेंटची झाली तुफानी एंट्री, एक्सक्लूसिव बंडलसह मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

युट्युब त्यांच्या सबस्क्रीप्शन प्लॅनचे ट्रायल युजर्सना एका आठवड्यासाठी किंवा एका महिन्यासाठी ऑफर करते. मात्र आता अशी माहिती मिळाली आहे की, युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅनचा ट्रायल कालावधी संपूर्ण एका महिन्याने वाढवण्यात आला आहे. म्हणजेच आता युजर्सना संपूर्ण दोन महिन्यांपर्यंत युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शनचे मोफत ट्रायल अनुभवता येणार आहे. या ऑफरचा फायदा कसा घ्यायचा याबाबत जाणून घेऊ. (फोटो सौजन्य – Pinterest)

युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शन ट्रायल मध्ये कोणत्या सुविधा मिळतात?

युट्युब प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅनचे हे एक मोफत ट्रायल असल्यामुळे अनेकांना असे वाटते की रेगुलर प्रीमियम प्लॅनच्या तुलनेत यामध्ये काही मर्यादा घातल्या जाऊ शकतात. मात्र चांगली गोष्ट म्हणजे असे काहीच नाही आहे. युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅनचे सर्व फीचर्स फ्री ट्रायलमध्ये ऑफर केले जातात. जसे जाहिरातीशिवाय व्हिडिओ पहाणे, बॅकग्राऊंडमध्ये व्हिडिओ चालवण्याची सुविधा आणि संपूर्ण व्हिडिओ एचडी क्वालिटीमध्ये ऑफलाइन डाऊनलोड करण्याची सुविधा फ्री ट्रायलमध्ये ऑफर केली जाते. तसेच या मोफत ट्रायलमध्ये युट्युब म्युझिकचा फ्री एक्सेस देखील मिळतो.

युट्युब प्रीमियम ट्रायल प्लॅन मिळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅनचे दोन महिन्याचे मोफत ट्रायल कसे मिळवले जाऊ शकते याबाबत जाणून घेऊया. हे ट्रायल मिळवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • सर्वात आधी तुमच्या फोनवर युट्युब ॲप ओपन करा.
  • खाली डाव्या बाजूला दिसणाऱ्या ‘यू’ टॅबवर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल करा आणि इथे तुम्हाला गेट युट्युब प्रिमियम बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक स्क्रीन ओपन होईल जिथे तुम्हाला दोन महिन्यांचे फ्री ट्रायल ऑफर केले जाईल. तसेच इथे काही नियम आणि अटी देखील लिहिलेल्या आहेत.
  • या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ट्राय टू मंथ्स फॉर रुपीज 0 वर क्लिक करा.
  • जर तुम्ही कोणतेही पेमेंट पद्धत जोडली नसेल तर फक्त तुम्हाला पेमेंट पद्धत जोडायची आहे आणि यानंतर तुम्ही ऑफरचा फायदा घेऊ शकता.
Tech Tips: एकाच कोपऱ्यात का कापलेले असते SIM Card? फक्त डिझाईन नाही, हे आहे कारण! वाचून तुम्हीही थक्क व्हाल

जर तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये दोन महिन्यांच्या फ्री ट्रायल ऑफरचा पर्याय दिसत नसेल तर अशी शक्यता आहे की ही सुविधा अद्याप सर्व युजर्ससाठी जारी करण्यात आली नाही. कंपनीने त्यांची ही नवीन सुविधा काही निवडक यूजरसाठी सुरू केली असण्याची शक्यता आहे.

Web Title: Youtube increase premium plan free trail validity how to claim this offer know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.