Free Fire Max: गेमर्ससाठी मोठा धमाका! Desert Ring इव्हेंटची झाली तुफानी एंट्री, एक्सक्लूसिव बंडलसह मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स
Tech Tips: गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन वापरताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं
फ्री फायर मॅक्सचा डेसर्ट रिंग हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून जबरदस्त बंडल जिंकू शकणार आहेत. या रिवॉर्ड्ससह प्लेअर्सना स्पेशल टोकन देखील मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. हा ईव्हेंट पुढील 13 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)






