Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube Trick: दिवसभर व्हिडिओ पाहिलात तरीही संपणार नाही डेटा; ही स्मार्ट ट्रिक माहितीये का?

युट्युबवर कमी डेटा खर्च करून तुम्ही व्हिडिओचा मनमुरादपणे आनंद लुटू शकता. यासाठी तुम्हाला ॲपवर एक सोपी सेटिंग करावी लागेल, याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल डेटा वाचवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 15, 2025 | 11:54 AM
YouTube Trick: दिवसभर व्हिडिओ पाहिलात तरीही संपणार नाही डेटा; ही स्मार्ट ट्रिक माहितीये का?

YouTube Trick: दिवसभर व्हिडिओ पाहिलात तरीही संपणार नाही डेटा; ही स्मार्ट ट्रिक माहितीये का?

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला चित्रपट बघायचा असेल किंवा वेब सिरीज किंवा मालिका या सर्वांसाठी आपण YouTube चा वापर करतो. हे एक उत्तम फ्री व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही निरनिराळ्या प्रकारचा व्हिडिओ कंटेंट पाहू शकता. YouTube वर अनेक भयपट, कॉमेडी आणि ॲक्शन चित्रपट विनामूल्य पाहून तुम्ही संपूर्ण मनोरंजन मिळवू शकता. तुम्हाला या सगळ्याचा कंटाळा आला असेल तर ऐतिहासिक टीव्ही मालिका किंवा कॉमेडी शो तुमचे मनोरंजन करण्यासाठी पुरेसे आहेत. परंतु कधीकधी कमी डेटामुळे आपल्याला येथील मनोरंजनाचा पुरेपूर आनंद लुटता येत नाही.

Samsung Galaxy F16 5G: सॅमसंगचा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच; किंमत 14 हजाराहून कमी; सोबतच ऑफरही सुरु

अशा परिस्थितीत अतिरिक्त कंटेंट ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा रिचार्जसाठी पैसे खर्च करावे लागतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की यूट्यूबवर एक अशी सेटिंग आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कमी डेटा खर्च करता, मनमुरादपणे व्हिडिओ कंटेंटचा आनंद लुटू शकता. याशिवाय तुमचा डेटा पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याच्या त्रासातूनही तुमची सुटका होऊ शकते.

खरं तर, सुट्टीच्या दिवशी, बहुतेक लोकांना YouTube वर व्हिडिओ पाहणे आवडते, परंतु कधीकधी डेटा पॅक संपल्यावर व्हिडिओची मजा अपूर्ण राहते. अशा परिस्थितीत, एकतर रिचार्ज करून घ्यावा लागेल किंवा बाहेर जाण्यासाठी हॉटस्पॉटची मदत घ्यावी लागेल. दोन्हीसाठी पर्याय नसल्यास बहुतेक लोक व्हिडिओ पाहण्याचा विचार सोडून देतात. पण आता तुम्हाला या तणावातून मुक्ती मिळेल. आता हे कसे ते सविस्तर जाणून घेऊया.

Aadhaar Biometric Lock: आपल्या Aadhaar Card ला लॉक कसे करावे? खूप सोपी आहे प्रोसेस

YouTube वर कमी डेटा खर्च करून व्हिडिओ कसे पाहायचे?

  • यासाठी सर्वप्रथम YouTube ॲप ओपन करा
  • यानंतर कोणताही एक व्हिडिओ प्ले करा
  • तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात Settings चा पर्याय दिसेल
  • त्यावर टॅप करताच तुम्हाला Quality चा पर्याय दिसेल
  • त्यावर टॅप करताच तुम्हाला Data Saver चा पर्याय दिसेल
  • तुम्ही हा पर्याय निवडताच, व्हिडिओ पाहण्यासाठी कमी डेटा खर्च केला जाईल

Web Title: Youtube trick even if you watch videos all day your data wont run out do you know this smart trick tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • YouTube

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.