Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Arattai अ‍ॅपसाठी लवकरच एक नवीन अपडेट जारी केले जाणार आहे. या अपडेटबाबत युजर्सच्या मनात अनेक प्रश्न आहेत. Zoho चे CEO श्रीधर वेम्बूने यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत या नवीन अपडेटबाबत माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 17, 2025 | 11:37 AM
Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Follow Us
Close
Follow Us:
  • हा बदल अत्यंत महत्त्वाचा
  • Arattai मध्ये लवकरच येणार सिक्योरिटी अपडेट
  • नवीन अपडेटबाबत जाणून घ्या
मेसेजिंग प्लॅटफॉर्म Arattai युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच Arattai साठी जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड जारी केले जाणार आहेत. याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. Zoho चे CEO श्रीधर वेम्बूने सांगितलं आहे की, होमग्रोन मेसेजिंग प्लॅटफॉर्म Arattai आता सिस्टम-वाइड अनिवार्य एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (E2EE) च्या अंतिम रोलआउट टप्पात पोहोचले आहे. लवकरच जारी केलं जाणारं हे अपडेट अ‍ॅपच्या सर्वात महत्वपूर्ण आर्किटेक्चरल बदलांपैकी एस असून सध्या ते अंतिम अंतर्गत चाचणीतून जात आहे आणि येत्या काही दिवसांत हे अपडेट युजर्ससाठी रोलआऊट केले जाण्याची शक्यता आहे.

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये वेम्बू यांनी सांगितलं आहे की, टीमने ‘ऑप्शन 2’ ची निवड केली आहे, ज्यामध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सर्व संभाषणांवर लागू केले जाणार आहे. नवीन अपग्रेड रोलआऊटची सुरुवात वन-ऑन-वन चॅट्सद्वारे केली जाणार आहे आणि नंतर हे अपडेट चॅट्ससाठी देखील लागू केले जाणार आहे. हा बदल अत्यंत महत्त्वाचा असून त्याबाबत माहिती देताना वेम्बू यांनी सांगितलं की, आम्हाला यासाठी काही गोष्टी रि-डिझाईन कराव्या लागल्या आणि व्यापक चाचणी करायची होती कारण हा एक मोठा बदल आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

वेम्बू यांनी सांगितलं आहे की, डेटा एन्क्रिप्ट करण्याची मूळ पद्धत योग्य पद्धतीने काम करत होती, मात्र एन्क्रिप्शन अनिवार्य केल्यानंतर मायग्रेशन वर्कफ्लो आणि फाइल ट्रान्सफर प्रक्रियेत काही अडचणी निर्माण झाल्या. या समस्या सुमारे 6,000 Zoho कर्माचाऱ्यांनी केलेल्या चाचणीदरम्यान समोर आल्या. एक फॉलो-अप पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, समोर आलेले मुद्दे अनिवार्य स्विच-ओवर प्रोसेसमध्ये होते आणि मोठ्या फाईल्स ट्रांसफर करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता स्विच-ओवर प्रक्रिया सुधारण्यात आली आहे.

या समस्या सोडवणाऱ्या एका नवीन बिल्डची आता अंतर्गत चाचणी केली जात आहे. जर या टप्प्यात कोणत्याही अडचणी आल्या नाहीत, तर हे अपडेट युजर्ससाठी जारी केले जाणार आहे. मात्र सर्वांवर फोर्स्ड अपग्रेड असणार आहे. वेम्बू यांनी सांगितलं आहे की, हे सर्वांसाठी फोर्स्ड अपग्रेड असणार आहे, कारण हा एक मोठा बदल असणार आहे.

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…

जे युजर्स आता अ‍ॅप अपडेट करणार आहेत, त्यांना अ‍ॅपचे इंटरफेस आधीपेक्षा जास्त स्मूद आणि फास्ट वाटू शकते. अ‍ॅपमधील अनिवार्य एन्क्रिप्शन फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी Zoho ला ते बॅकएंडमधून इनेबल करावं लागणार आहे. वेम्बूने सांगितलं आहे की, जरी त्यात आधीच अनिवार्य E2E एन्क्रिप्शनसाठी कोड आहे, परंतु आम्ही इनेबल केल्याशिवाय ते कार्य करणार नाही आणि आम्ही चाचणीच्या दुसऱ्या फेरीनंतर इनेबल करू.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Arattai अ‍ॅप कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे?

    Ans: हा अ‍ॅप Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे.

  • Que: Arattai अ‍ॅपमध्ये कोणती फीचर्स मिळतात?

    Ans: चॅटिंग, व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, ग्रुप चॅट, मीडिया शेअरिंग, स्टेटस आणि सुरक्षा फीचर्स मिळतात.

  • Que: Arattai मध्ये व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट आहे का?

    Ans: होय, उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंग दोन्ही सपोर्ट आहेत.

Web Title: Zoho is planning to launch amazing security upgrades for arattai app know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Litezen AI chip China : ड्रॅगनने बनविली जगातील सर्वांत वेगवान चिप ‘लाइटझेन : एआय चिप चालवणार ट्रेन, होणार वीजबचत
1

Litezen AI chip China : ड्रॅगनने बनविली जगातील सर्वांत वेगवान चिप ‘लाइटझेन : एआय चिप चालवणार ट्रेन, होणार वीजबचत

Google वर 67 लिहिताच डोक्याला येतील झिणझिण्या, एकदा नक्की करा ट्राय; नक्की कसे घडले कराल विचार
2

Google वर 67 लिहिताच डोक्याला येतील झिणझिण्या, एकदा नक्की करा ट्राय; नक्की कसे घडले कराल विचार

फोन सतत स्लो होतोय? फक्त या 4 ट्रिक्स वापरा आणि स्पीड वाढवा काही मिनिटांत!
3

फोन सतत स्लो होतोय? फक्त या 4 ट्रिक्स वापरा आणि स्पीड वाढवा काही मिनिटांत!

Free WiFi: एअरपोर्टवर कसे वापराल मोफत इंटरनेट? भारतीय फोन क्रमांकाशिवाय वापरू शकता Internet, जाणून घ्या सोपी पद्धत
4

Free WiFi: एअरपोर्टवर कसे वापराल मोफत इंटरनेट? भारतीय फोन क्रमांकाशिवाय वापरू शकता Internet, जाणून घ्या सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.