Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

झोमॅटो को-फाउंडर दीपिंदर गोयल यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ आणि फोटो यूट्यूबर राज शमानी यांच्या पॉडकास्टमधील आहे. यामध्ये गोयल यांनी एक अनोखं गॅझेट परिधान केलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2026 | 01:08 PM
Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:
  • Zomato च्या को-फाउंडरचे ‘हे’ खास डिव्हाइस चर्चेत!
  • रिसर्चमध्ये समोर आली धक्कादायक माहिती
  • या एका डिव्हाइसने बदलली Zomato को-फाउंडरची जीवनशैली!
फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म Zomato चे को-फाउंडर दीपिंदर गोयल यांचा एक पॉडकास्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. खरं तर या पॉडकास्टमध्ये दीपिंदर गोयल यांच्याकडे एक अनोखं गॅझेट पाहायला मिळालं. हे गॅझेट नक्की काय आहे, त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत आता बरीच चर्चा सुरु झाली आहे. यूट्यूबर राज शमानी यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये दीपिंदर गोयल यांनी आमंत्रित केलं होतं. आता हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी दीपिंदर गोयल यांच्या कान आणि डोळ्यांच्या मध्ये एक अनोखं गॅझेट पाहायला मिळालं. या गॅझेटबाबत आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. तथापी, दीपिंदर गोयल हे गॅझेट सध्या एक एक्सपेरिमेंटल डिव्हाईस म्हणून वापरत आहेत. त्यांनी अलीकडेच या गॅझेटबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली होती.

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

कायय आहे डिव्हाईस?

Zomato चे को-फाउंडर दीपिंदर गोयल यांनी कान आणि डोळ्यांच्या मधील ‘टेम्पल’ स्पेसमध्ये एक चमकतं डिव्हाईस परिधान केलं होतं. यामुळे या डिव्हाईसला ‘Temple’ डिव्हाईस असं म्हटलं जात आहे. तथापी हे एक एक्सपेरिमेंटल डिव्हाईस आहे, जे रिअल टाइममध्ये मेंदूच्या रक्ताभिसरण प्रवाहाचे मोजमाप करते. या पर्सनल रिसर्चसाठी दीपिंदर गोयल यांनी करोडो रुपये खर्च केले आहेत. याबाबत दीपिंदर गोयल यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती शेअर केली होती. हे डिव्हाईस दीपिंदर गोयल यांच्या ‘ग्रेविटी एजिंग हाइपोथिसिस’ रिसर्च इनिशिएटिवचा एक भाग आहे. ज्यासाठी 25 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 225 करोड रुपयांचे पर्सनल फंड इन्वेस्ट केले जाणार आहे. झोमॅटो को-फाउंडर ने सांगितलं की, हे कोणतेही प्रोडक्ट नाही आहे. हे एक प्रकारचे एक्सपेरिमेंटल डिव्हाईस आहे. ज्याचा ग्रेविटी एजिंग हाइपोथिसिस रिसर्चसाठी वापर केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

I’m not sharing this as the CEO of Eternal, but as a fellow human, curious enough to follow a strange thread. A thread I can’t keep with myself any longer. It’s open-source, backed by science, and shared with you as part of our common quest for scientific progress on human… pic.twitter.com/q2q3tRj3Jd — Deepinder Goyal (@deepigoyal) November 15, 2025

रिसर्चमध्ये समोर आलं अनोखं सत्य

नोव्हेंबर 2025 मध्ये दीपिंदर गोयल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर गुरुत्वाकर्षणाच्या कमी होण्यामुळे लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवरील संशोधन शेअर केले. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, मी हे इटरनलचे सीईओ म्हणून नाही तर एका विचित्र धाग्याचे अनुसरण करण्यास उत्सुक असलेल्या एका माणूस म्हणून शेअर करत आहे. हा धागा मी आता स्वतःपुरताच ठेवू शकत नाही. हे एक ओपन सोर्स रिसर्च आहे, ज्याला विज्ञानाने मान्य केलं आहे. ग्रेविटी हाइपोथिसिसबद्दल दीपिंदर गोयल यांनी पुढे सांगितलं की, न्यूटनने आपल्याला हा शब्द दिला आहे.

Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर

या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, ग्रेविटी म्हणजेच गुरुत्वाकर्षणमुळे ब्रेनमध्ये ब्लड फ्लो हळू होतो, ज्यामुळे ब्रेन एजिंगची समस्या येते. मानवांमध्ये, मेंदू वरच्या बाजूला असतो, ज्यामुळे हृदयाला रक्त वर ढकलणे कठीण होते कारण ते गुरुत्वाकर्षणामुळे सतत खाली पडत असते. मात्र कालांतराने जेव्हा वय वाढते, त्यासोबतच ब्लड फ्लो किंवा सर्कुलेशन देखील कमी होते. एजिंग ब्रेनमुळे शरीरही वेगाने वृद्ध होते. रिसर्चमध्ये सांगितलं आहे की, वय वाढण्यासोबतच मानवांच्या शरीरात अनेक हेल्थ कम्प्लिकेशन्स सुरु होतात, ज्यामध्ये वाइटल फंक्शन कंट्रोल समाविष्ट आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Zomato म्हणजे काय?

    Ans: Zomato ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट सर्च प्लॅटफॉर्म आहे.

  • Que: Zomato ची स्थापना कधी झाली?

    Ans: Zomato ची स्थापना 2008 मध्ये झाली.

  • Que: Zomato चे संस्थापक कोण आहेत?

    Ans: दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डा हे Zomato चे को-फाउंडर आहेत.

Web Title: Zomato co founder deepinder goyal found wearing temple device what are the benefits of it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Deepinder Goyal
  • Tech News
  • Zomato

संबंधित बातम्या

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
1

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर
2

Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान
3

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा
4

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.