Mahalaxmi Express Robbery: मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून रेल्वे सुमारे १५ मिनिटे थांबवली.
ED Arrest: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत सागर डॅश याला अटक केली आहे. या प्रकरणात 'म्युल अकाउंट' अर्थात बेनामी बँक खात्यांच्या नेटवर्कचा वापर झाल्याचा संशय आहे.…
Mumbai Air Pollution Traffic Police : मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा सर्वात भीषण फटका दिवसाचे ८ ते १० तास रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांना…
Prabhu Yeshu Janmotsav 2026: मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे १३ डिसेंबर २०२६ रोजी प्रस्तावित असलेल्या ‘प्रभू येशू जन्मोत्सव २०२६’ कार्यक्रमाच्या आयोजनावर कायदेशीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. अविनाश पंचाल यांच्या वतीने अधिवक्ता…
Cityscape India Mumbai 2027 Real Estate Expo: सिटीस्केप इंडियाची पहिली एप्रिल २०२७ दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केली जाणार असून, या जागतिक रिअल इस्टेट गुंतवणूक व्यासपीठावर ४०…
Mumbai Airport: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ चा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास करण्यात येणार असून, २०३० पर्यंत नवे टर्मिनल उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे टर्मिनलची प्रवासी हाताळणी क्षमता वार्षिक २…
Video Viral: मध्यरात्री 2 वाजता शहरात एकट्याने प्रवास करताना एखाद्या महिलेला असुरक्षित वाटणारच... पण एक तरुणीने सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं की, "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं," तिने इन्स्टाग्रामवर…
NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी, तर विधानपरिषद सदस्य झिशान सिद्दीकी यांची मुंबई क्षेत्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली…
Mumbai Highway News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. वर्सोवा पुलापासून विरार हद्दीपर्यंत सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे…
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकसाठी १ नोव्हेंबर २०२६ पासून नवे वाहतूक नियम लागू होणार आहेत. या नियमांनुसार ट्रक, कंटेनर आणि इतर मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेशबंदी…
मुंबई म्हणजे केवळ गजबजलेले रस्ते, लोकल ट्रेन आणि उंच इमारती नव्हे, तर सतत बदलणारे शहर आणि आधुनिकतेकडे होणारी वाटचालही आहे. मेट्रोचे विस्तारणारे जाळे, मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू, उड्डाणपूल आणि…
Mumbai Mayor Cup School Chess Tournament: एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ७ वर्षांखालील गटात अर्जुन कुलकर्णीने ५ गुणांसह, तर ११ वर्षांखालील गटात अहान काटरुकाने ४.५ गुणांसह गटविजेतेपद पटकावले.
Mumbai Bomb Threat: मुंबईच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याची, तर…
CSMT Roof Collapse: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकात गुरुवारी (23 ऑक्टोबर २०२६) रात्री छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. तिकीट घराच्या प्रवेशद्वाराजवळ घडलेल्या या दुर्घटनेत विनायक बाळू…
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात वेगाने सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासामुळे ‘५९ मिनिटांत मुंबई’ हे उद्दिष्ट दृष्टिपथात येत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. उड्डाणपुलांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना त्यांनी पायाभूत…
Mumbai Flyovers: सायन, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील तीन महत्त्वाचे उड्डाणपूल २२ ऑक्टोबर रोजी वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल माध्यमातून लोकार्पण होणार असून, या पुलांमुळे वाहतूक…
Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित जुहू गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आलेल्या तीन संशयित शूटर्सना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात…
Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवरील चेना जंगलात शिकारीदरम्यान झालेल्या कथित गोळीबारात सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. मृतदेहावर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केल्याची माहिती समोर आल्याने मृत्यू दाखल्यावरून…
Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका व्यक्तीने दोन ते तीन…
MMRDA News: ठाणे-मुंबई एन्ट्री पॉईंटजवळ कोपरी पुलावर कारवर बांधकामातील लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोसळला. कारचे नुकसान झाले असून, MMRDA ने कंत्राटदाराला २ कोटी रुपयांचा दंड ठोठावून चौकशीचे आदेश दिले आहेत.