38th National Games 2025 : महाराष्ट्राने सलग तिसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. टेट्रार्थलॉनच्या वैयक्तिक प्रकारात मयांक चाफेकरने सुवर्णपदकाची बाजी मारली.
38th National Games 2024-25 : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेने सुवर्णपदकाची कमाई करीत मोठी कामगिरी केली आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलींग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणित सोमण हिने सुवर्णभरारी घेत शानदार कामगिरी केली आहे.
38th National Games Uttarakhand 2025 : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महिला गटाने रौप्यपदक मिळवत मोठी कामगिरी केली.
38th National Games Uttarakhand 2024-25 : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिम्नॅस्टीक्समध्ये महाराष्ट्राच्या संघाने रौप्यपदकाची कमाई करीत मोठी कामगिरी केली.
राजीव गांधी क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय थलेटिक्स स्टेडियमवर आज या स्पर्धेचा पहिला दिवशी महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंददायी ठरला. सुदेष्णा शिवणकर हिने १०० मीटर धावण्याची शर्यत ११.७६ सेकंदात जिंकली.