मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट ३ ते ७ जुलै २०२६ पर्यंत सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी ताम्हिणी घाटाचा पर्यायी मार्ग सुचवला आहे.
Ambenali Ghat crime News : आंबेनळी घाटातील खोल दरीमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या आजीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने…
आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मृत तरुणांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
रितेश लोखंडे याच्या वडिलांना मुलांशी संपर्क होत नसल्याने संशय आला. रविवारी पहाटेपासूनच त्यांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींना फोन करून मुलांचा शोध सुरू केला. बराच वेळ उलटूनही कोणाचाही संपर्क होत नसल्याने अखेर…
नागरिकांना ताम्हिणी घाटातून प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणात पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचं नुकसान झालं आहे. तुम्ही कोकणात जाणार असाल तर अशा मार्गावरून जाणं टाळा.
अंबेनळी घाटासह तालुक्यातील सावर्जनिक बांधकाम विभागाकडील प्रमुख रस्त्यांसाठी डिसेंबरमध्येच ६३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांनी कुंभरोशी ए
महाबळेश्वर : गेल्या दीड महिन्यांपासून अंबेनळी घाटातील वाहतूक गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असून, घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी आता काॅंक्रिट…