आता प्रवाशांना बसच्या तिकिटासाठी सुट्टे पैसे शोधत वाहकाकडे जाण्याची किंवा केवळ तिकिटासाठीच एखादे स्वतंत्र 'BEST' ॲप खास डाउनलोड करण्याची गरज उरणार नाही.
Mumbai BEST News: मुंबईतील 'बेस्ट' उपक्रमात 16,290 पदे रिक्त असल्याने वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत हालचाली सुरू आहेत.
Mumbai News: रेल्वे आणि बस प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एक प्रमुख मुद्दा बनला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहे.
Mumbai: "बेस्ट प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात कामगार आक्रमक झाले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'समान कामाला समान दाम' मिळावा यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी १० नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर आता इलेक्ट्रिक बस धावणार! बेस्ट (BEST) आणि पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीने ४ नवीन ई-बसचे लोकार्पण केले आहे. वाचा या नवीन बसची वैशिष्ट्ये, योजना आणि मुंबईला कसा फायदा होईल.