लखनौच्या मुकुल चौधरीने खेळलेल्या वादळी खेळीमुळे केकेआरला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, या सामन्यानंतर लखनौच्या विजयापेक्षा मैदानातील खराब अंपायरिंगचीच चर्चा रंगली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट चाहती आणि कंटेंट क्रिएटर, तंजा वूर यांच्या मते, प्रोटीज संघाला थेरपीची आवश्यकता आहे. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने दुःख व्यक्त केले आहे त्याचबरोबर टीक देखील केली आहे.
३३ चेंडूत शतक ठोकून, ऍलनने टी-२० विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम केला आहे. त्याने ख्रिस गेलचा १० वर्षे जुना विक्रम मोडला. न्यूझीलंडचा हा रन मशीन कोण आहे यासंदर्भात सविस्तर…
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिन अॅलनने ३३ चेंडूत नाबाद १०० धावा फटकावल्या. फिन अॅलनने आता स्पर्धेत २८९ धावा केल्या, ज्यामुळे तो सर्वाधिका धावा करण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर…
न्यूझीलंडच्या टिम सायफर्ट आणि फिन एलन यांच्या सलामी जोडीने संघाला शानदार सुरुवात दिली आणि अवघ्या आठ षटकांत १०० धावा केल्या. चौकार आणि षटकाराने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नमवले
टी-२० विश्वचषक २०२६ च्या ११ वा सामना न्यूझीलंड आणि युएई यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने यूएईला १० विकेट्सने पराभूत करून स्पर्धेतील आपला सर्वात मोठा विजय मिळवला.
आजपासुन या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यांसंदर्भात सविस्तर जाणुन घ्या. हा सामना जिंकून सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने सीझन-३ ची शानदार सुरुवात केली आहे.
सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या फलंदाजांनी वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. स्फोटक फलंदाजी करताना फिन अॅलनने फक्त ५१ चेंडूत १५१ धावा केल्या.