Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून अभिनेता रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई आणि राजकुमार तांगडे यांच्यात सोशल मीडियावर मजेशीर जुगलबंदी रंगली. ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ या कमेंटची चर्चा सुरू…
Maharashtra Politics: शेतकऱ्यांनी १३ सदस्यांचं बहुमत असलेलं पॅनेल निवडून दिलं होतं. मात्र, फडणवीस यांनी अमित शाह यांच्या दबावाखाली चार संचालकांची नियुक्ती केली. अमूलला विकण्यासाठी हे सगळं करण्यात आलं., अशी टीका…
Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी एक वर्ष अध्यक्षपद मिळणार असल्याची माहिती…
Gokul Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. चंद्रकांत पाटील यांच्या 'साम्राज्य उद्ध्वस्त' करण्याच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी 2029 मध्ये समोरासमोर…
Gokul Election 2026 : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात अखेर महायुतीने बाजी मारली. राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली असून 63 वर्षांनंतर चंदगडला हा मान मिळाला आहे. अध्यक्षपदाची सूत्रं हाती…
Gokul Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'बंटी पाटील बंटीच राहिले, त्यांचा बंटी साहेब झालाच नाही,' असा टोला लगावत…
Gokul Chairman Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली असून महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी बाजी मारली आहे. सतेज पाटील यांच्या…
Gokul Chairman Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर…
Gokul Chairmen Election 2026 : आज गोकुळच्या प्रधान कार्यालयात अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. त्याआधी महायुतीमध्ये अध्यक्षपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने चार सरकारी संचालकांची नियुक्ती…
Gokul President Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून कोल्हापुरात राजकीय संघर्ष पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शासननियुक्त संचालकांना इशारा देत उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना…
Gokul President Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला सत्तासंघर्ष आता न्यायालयात पोहोचला आहे. शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारी आघाडीने आव्हान दिल्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली.
सरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संघर्ष मोर्चा काढला आहे.पण प्रश्न असा आहे की, गोकुळला वाचवायचं नेमकं कोणापासून?राज्य सरकारपासून? राजकीय हस्तक्षेपापासून? की भविष्यात गोकुळचं अस्तित्वच बदलण्याच्या भीतीपासून?आणि या सगळ्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.
Gokul Politics : गोकुळ दूध संघातील पाच शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावरून कोल्हापुरात वातावरण तापलं आहे. कसबा बावड्यात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आता येत्या सोमवारी…
३ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी त्यावर अभिप्राय दिला आहे.कलम ७३ अअअ आणि २७(९) नुसार स्वीकृत व शासकीय नामनिर्देशित संचालकांना अध्यक्ष किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही. बहुमताचा कौल नाकारण्यासाठी…
Gokul Politics : गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षाने कोल्हापूरचं राजकारण तापलं आहे. निवडणुकीत सतेज पाटील गटाने 13 जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. मात्र, सरकारने 5 स्वीकृत संचालक नेमल्याने नवा वाद पेटला…
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या कायद्यातील बदलावरून राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीचा निकाल विरोधात गेल्याने सरकार कायद्यात बदल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Kolhapur Gokul Politics : गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात आता आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्र लिहून त्यांनी चार संचालकांच्या नियुक्तीवरून सरकारवर टीका केली.
Kolhapur Golkul Politics : गोकुळ दूध संघातील चार संचालकांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाला आता नवं राजकीय वळण मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना फोन करून पाठिंबा दिला असून,…
Kolhapur Gokul Politics : गोकुळ दूध संघात चार संचालक नियुक्त करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे कोल्हापूरसह राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सतेज पाटील यांनी सरकारला घेरलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर…
Kolhapur News: कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड पुन्हा लांबणीवर पडली आहे. अध्यक्ष निवडीसाठी आयोजित करण्यात आलेली सभा आवश्यक संचालकांची उपस्थिती अर्थात कोरम पूर्ण न झाल्याने तहकूब करण्यात आली. त्यामुळे…