सध्या राजधानी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात गेले काही दिवस गोंधळ पाहायला मिळाला. जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "सदनात मी राहुल गांधींना त्यांच्या दाव्यांसाठी पुरावे देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार आणि पंतप्रधानांवर कोणत्याही तथ्यात्मक आधाराशिवाय निराधार आणि दिशाभूल करणारे आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवार हा पाचवा दिवस आहे. गुरुवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिल्लीच्या वायू प्रदूषणावरून संसदेबाहेर निदर्शने केली. अनेक खासदार गॅस मास्क घालून आले होते.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात ट्विटरवर चांगलाच वाद रंगला आहे. नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
Monsoon Session Of Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा झाली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी याची माहिती दिली आहे.पहलगाममधील दहशतवादी हल्ला हे पहिलं अधिवेशन असणार आहे.