CM Devendra Fadnavis Instructions: परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या. दरवर्षी जानेवारीपर्यंत ७५% पदोन्नती पूर्ण करा. सुशासनासाठी 'आपले सरकार २.०' पोर्टल कार्यान्वित करण्याची सूचना.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२५ अंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ७ जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होणार आहे.