• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Mamata Banerjee
  • Mamata Banerjee on SIR : धक्कादायक! SIR प्रत्येकमध्ये 107 लोकांचा अंत? बंगालच्या विधानसभेमध्ये मोठा दावा

    Mamata Banerjee on SIR : धक्कादायक! SIR प्रत्येकमध्ये 107 लोकांचा अंत? बंगालच्या विधानसभेमध्ये मोठा दावा

    राज्यात विशेष सघन सुधारणा (SIR) मुळे निर्माण झालेल्या भीती आणि चिंतेमुळे १०७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य सरकारच्या या दाव्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 
    Feb 05, 2026 | 02:31 PM
  • Mamata Banerjee on SIR : सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जींनी जोडले हात! SIR बाबत कोर्टाचे निवडणूक आयोगाला ‘हे’ निर्देश

    Mamata Banerjee on SIR : सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जींनी जोडले हात! SIR बाबत कोर्टाचे निवडणूक आयोगाला ‘हे’ निर्देश

    सुप्रीम कोर्टामध्ये पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर सुनावणी पार पडली आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः उपस्थित होत्या. तसेच त्यांनी आक्रमक भूमिका देखील मांडली आहे.
    Feb 04, 2026 | 04:04 PM
  • Mamata Banerjee : जेव्हा मी येते तेव्हा दिल्ली घाबरते…; पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा

    Mamata Banerjee : जेव्हा मी येते तेव्हा दिल्ली घाबरते…; पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चाणक्यपुरी येथील बंग भवनला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच अधिकारांशी कोणतीही तडजोड नसल्याचे सांगितले.
    Feb 02, 2026 | 04:52 PM
  • West Bengal ED Raid Case: ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; EDची सर्वोच्च न्यायालयात याचिका

    West Bengal ED Raid Case: ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; EDची सर्वोच्च न्यायालयात याचिका

    तृणमूल काँग्रेस (टीएमसी) समर्थकांनी उच्च न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे, तृणमूल काँग्रेस समर्थकांनी गोंधळ घडवून आणल्याचा आरोप आहे
    Jan 12, 2026 | 03:49 PM
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किती शिकल्या आहेत? जाणून घ्या राजकारणापर्यंतचा त्यांचा थक्क करणारा प्रवास

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किती शिकल्या आहेत? जाणून घ्या राजकारणापर्यंतचा त्यांचा थक्क करणारा प्रवास

    Mamata Banerjee's Political Career: आपल्या भाषणांनी विरोधकांना पराभूत करू शकणाऱ्या ममता बॅनर्जी केवळ राजकारणातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही अनेक प्रमुख नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत.
    Jan 09, 2026 | 09:59 PM
  • ED on Pratik Jain : कोण आहेत IPAC प्रमुख प्रतीक जैन? ज्याच्या घरी ED ची धाड पडताच ममता बॅनर्जींचा चढला पारा

    ED on Pratik Jain : कोण आहेत IPAC प्रमुख प्रतीक जैन? ज्याच्या घरी ED ची धाड पडताच ममता बॅनर्जींचा चढला पारा

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयपीएसी संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर छापे टाकले आहेत. यामुळे ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत.
    Jan 08, 2026 | 05:31 PM
  • BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन

    BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन

    पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेवरून भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यातील वाद अधिक चिघळला आहे.
    Jan 03, 2026 | 03:42 PM
  • ‘निवडणुकीची निष्पक्षता धोक्यात…’ निवडणूक आयोगाच्या दोन निर्णयांवर ममता बॅनर्जींचा तीव्र आक्षेप, पत्र लिहून दिली ‘चेतावणी’

    ‘निवडणुकीची निष्पक्षता धोक्यात…’ निवडणूक आयोगाच्या दोन निर्णयांवर ममता बॅनर्जींचा तीव्र आक्षेप, पत्र लिहून दिली ‘चेतावणी’

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून खाजगी निवासी परिसरात डेटा एंट्री भरती आणि मतदान केंद्रांवरील निर्णयांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
    Nov 24, 2025 | 07:55 PM
  • Mamata Banerjee on GST Rates: जीएसटीच्या दरांवरून राजकारण; ममता बॅनर्जींंचा केंद्रावर हल्लाबोल, म्हटले, ‘श्रेय फक्त एका…..’

    Mamata Banerjee on GST Rates: जीएसटीच्या दरांवरून राजकारण; ममता बॅनर्जींंचा केंद्रावर हल्लाबोल, म्हटले, ‘श्रेय फक्त एका…..’

    नवीन जीएसटी दरांवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. नवीन जीएसटी दरांचे श्रेय केंद्र सरकारला घेता येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
    Sep 22, 2025 | 06:12 PM
  • इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

    इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

    उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून देखील बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र इंडिया आघाडीमध्ये मतभेद असल्याचे समोर आले.
    Aug 19, 2025 | 03:34 PM
  • CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

    CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

    राज्यांमध्ये बंगाली मजुरांच्या कथित छळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध राज्यातील बंगाली स्थलांतरितांना परतण्याचे आवाहन केले आहे.
    Aug 18, 2025 | 06:12 PM
  • ”ऑपरेशन सिंदूर’ मागे राजकीय डाव, नाव जाणिवपूर्वक दिलं!’; ममता बॅनर्जींनी थेट मोदींना दिलं लाईव्ह चर्चेचं आव्हान

    ”ऑपरेशन सिंदूर’ मागे राजकीय डाव, नाव जाणिवपूर्वक दिलं!’; ममता बॅनर्जींनी थेट मोदींना दिलं लाईव्ह चर्चेचं आव्हान

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव मुद्दाम राजकीय फायदा मिळवण्यासाठी दिल्याचा आरोप केला आहे.
    May 29, 2025 | 05:29 PM
  • Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयक पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही…; ममता बॅनर्जींचे ठाम मत

    Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयक पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही…; ममता बॅनर्जींचे ठाम मत

    वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. मात्र ते पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.
    Apr 09, 2025 | 06:26 PM
  • Waqf Amendment Bill: “भाजप सरकार हटल्यावर हे वक्फ विधेयक रद्द होईल,” ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

    Waqf Amendment Bill: “भाजप सरकार हटल्यावर हे वक्फ विधेयक रद्द होईल,” ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

    वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून आता राज्यसभेत सादर करण्यात आले आहे. दरम्यान, नवीन सरकार आल्यावर ते रद्द केले जाईल असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
    Apr 03, 2025 | 06:02 PM
  • Mamata Banerjee : “त्यापेक्षा मी मरण पत्करेन”; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असं का म्हणाल्या?

    Mamata Banerjee : “त्यापेक्षा मी मरण पत्करेन”; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असं का म्हणाल्या?

    मुस्लीम लीग किंवा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी माझा संबंध असल्याचं सिद्ध झालं तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असं आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.
    Feb 19, 2025 | 07:52 PM
  • BSF दहशतवाद्यांना करु देतीये घुसखोरी, हा बंगाल अस्थिर करण्याचा प्रयत्न; ममता बॅनर्जींचा केंद्रावर गंभीर आरोप

    BSF दहशतवाद्यांना करु देतीये घुसखोरी, हा बंगाल अस्थिर करण्याचा प्रयत्न; ममता बॅनर्जींचा केंद्रावर गंभीर आरोप

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासकीय बैठकीमध्ये बीएसएफ दहशगदवाद्यांना घुसखोरी करत असल्याचा आरोप केला आहे. जवान दहशदवाद्यांना घुसखोरी करुन देत असल्याचा आरोप केला आहे.
    Jan 02, 2025 | 03:47 PM
  • पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हत्या, घरी परतत असताना हल्ला

    पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हत्या, घरी परतत असताना हल्ला

    पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील शांतीनिकेतन पोलीस स्टेशन परिसरात तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.नेमकं काय प्रकरण?
    Nov 04, 2024 | 09:29 AM
  • ट्यूशनवरून घरी येत असतांना बेपत्ता…,10 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार-हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्‍यांनी पोलिसांना दिला अल्टिमेटम

    ट्यूशनवरून घरी येत असतांना बेपत्ता…,10 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार-हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्‍यांनी पोलिसांना दिला अल्टिमेटम

    मुलगी 4 ऑक्टोबरला शिकवणीसाठी गेली होती. परतत असताना ती बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी मुलीचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती न सापडल्याने त्यांनी महिस्मरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र,…
    Oct 06, 2024 | 07:27 PM
  • कोलकाता येथील डॉक्टरांचा संप अखेर 40 दिवसांनंतर मागे; शनिवारपासून कामावर राहणार हजर

    कोलकाता येथील डॉक्टरांचा संप अखेर 40 दिवसांनंतर मागे; शनिवारपासून कामावर राहणार हजर

    आंदोलनाच्या 38 व्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. घटनास्थळाशी छेडछाड करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी आणि आरजी मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर कारवाई करण्यात…
    Sep 20, 2024 | 10:53 AM
  • कोलकाता प्रकरणी ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय, अखेर डॉक्टरांच्या मागण्या मान्य करत अनेक अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

    कोलकाता प्रकरणी ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय, अखेर डॉक्टरांच्या मागण्या मान्य करत अनेक अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

    आरजी कार हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्येच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. याचदरम्यान आता कोलकाता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला.
    Sep 17, 2024 | 05:11 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Mar 03, 2026 | 02:35 AM
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

Mar 03, 2026 | 01:15 AM
15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

Mar 03, 2026 | 12:30 AM
Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Mar 02, 2026 | 11:23 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.