NEET UG 5th Largest Exam: एसबीआय रिसर्चच्या नवीन अहवालानुसार, २५ लाख विद्यार्थ्यांसह भारतातील एक परीक्षा जगातील पाचवी सर्वात मोठी परीक्षा ठरली आहे. तर चीनमधील गाओकाओ परीक्षा पहिल्या स्थानी आहे.
NEET UG Exam Online Mode: शिक्षण मंत्रालयाकडून नीट यूजी (NEET UG) परीक्षा ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेण्याच्या विचाराधीन आहे. नंदन नीलेकणी यांच्या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अहवालावर अंतिम निर्णय अवलंबून असून, ग्रामीण…
NEET PG 2026 Answer Key Result Date Update : वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो डॉक्टरांची धाकधूक वाढली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस कोणत्याही क्षणी…
NTA Recruitment 2026: NTA ने यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात AI द्वारे केलेल्या भाषांतराची अचूकता तपासण्यासाठी विशेष भाषांतर समीक्षकांची मागणी केली आहे. तरी इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज…
NTA Exam Calendar 2026-27: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रवेश आणि पात्रता परीक्षांचे अधिकृत एग्झाम कॅलेंडर जाहीर केले आहे.
NEET PG 2026 Result: एनबीईएमएसद्वारे NEET PG 2026 चा निकाल आणि फायनल आन्सर की ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत जाहीर होणार आहे. फायनल उत्तरतालिका कशी डाउलोड करायची? जाणून घ्या.
NEET PG 2026 Admit Card: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBEMS) द्वारे नीट पीजी २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाईल. ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेची संपूर्ण माहिती आणि प्रवेशपत्र डाउनलोड…
MCC Round 1 Result : NEET UG 2026 प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीच्या तात्पुरत्या जागावाटपाचा निकाल मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने (MCC) जाहीर केला आहे. या फेरीत MBBS आणि BDSसह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या…
NEET UG Counselling : मेडिकल काउंसलिंग कमेटीने (MCC) नीट यूजी २०२६ राउंड-1 साठी रजिस्ट्रेशन रिसेट करण्याची सुविधा आणि ३१,७२८ जागांचे सीट मॅट्रिक्स जाहीर केले आहे.
NEET UG Exam Pattern: देशभर गाजलेल्या पेपर लीक प्रकरणानांतर केंद्र सरकारने नीट (NEET UG) परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी कोणकोणते मोठे बदल आणि नियम लागू करण्याचे संकेत दिले…
राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये काही प्रमाणात हिंसक वळण लागले होते. त्यातच अनेक आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.
NEET PG 2026 Exam Updates : नीट पीजी परीक्षा ३० ऑगस्टला होणार असून परीक्षा पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी विद्यार्थ्यांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले…
NEET UG Preparation Strategy: नीट परीक्षेत बायोलॉजी, केमिस्ट्री की फिजिक्स? कोणत्या विषयात जास्त मेहनत केल्याने अव्वल रँक मिळते? वाचा टाय-ब्रेकिंग नियम आणि तज्ज्ञांचा सल्ला...
Ram Gopal Varma : अँटी-पेपर लीक विधेयक मंजूर झाल्यानंतर राम गोपाल वर्मांनी मोदी सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत मोठा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना परीक्षेत AI टूल्स वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत AI…
Kapil Sibal 1 Crore Donation: NEET-UG आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर मदतीसाठी कपिल सिब्बल यांनी १ कोटींची देणगी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे FIR मागे न घेतल्यास CJP ने पुन्हा आंदोलनाचा इशारा…
CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन संपल्यानंतरही त्याची चर्चा सोशल मीडियावर कायम आहे. मात्र, या आंदोलनामुळे तब्बल आठ वर्षांपूर्वीचं 'बोल के लब आजाद हैं तेरे' हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं…
Dia Mirza on PM Narendra Modi CJP Protest: NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून अनेक शहरांमध्ये न्याय आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली जात आहे. या आंदोलनाला…
NEET Case updates: मध्य प्रदेशच्या १९ वर्षीय अथर्व चतुर्वेदीने कोणतीही वकिली पार्श्वभूमी नसताना सुप्रीम कोर्टात स्वतः केस लढवली आणि ईडब्ल्यूएस कोटामधून एमबीबीएस प्रवेश मिळवला. जाणून घ्या संपूर्ण प्रवास.
NEET परीक्षा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सरकारच्या प्रत्येक पावलावर न्यायालयीन देखरेख राहणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे न्यायालयाने सुनावले.