भारत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीवर भाष्य करताना, शिवसेना (UBT) च्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी म्हटले की, ही बैठक बोलावण्यात विलंब झाला आहे.
IND vs PAK सामन्यातून भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या क्रिकेट सामन्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Priyanka Chaturvedi Statement: प्रियंका चतुर्वेदी यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन केले आणि केंद्र सरकारवर लोकशाहीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
मराठीचा म देखील बोलू न शकणाऱ्या उबाठा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेना महिला आघाडीने मराठी शिकण्यासाठी इयत्ता पहिलीचे मराठी बालभारती पाठ्यपुस्तक भेट म्हणून पाठवले आहे.