पाकिस्तानात गव्हाच्या दरावरून आणि कॉर्पोरेट शेतीविरोधात १०० हून अधिक शहरांत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी हे नवीन संकट ठरत आहे.
महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याने भाजपने राहुल गांधींच्या घराबाहेर निदर्शने केली. काँग्रेसने महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि खासदार बांसुरी स्वराज यांनी केला आहे.
White House Protest: पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील १५ दिवसांचा हल्ला स्थगित केला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसबाहेर मोठी निदर्शने सुरू झाली आहेत.
संसदेच्या आवारात 'चाय पार्टी' करणाऱ्या राहुल गांधी आणि विरोधी खासदारांच्या निषेधार्थ साताऱ्यात भाजपने आंदोलन केले. पोवई नाक्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
MVA Protest against Fuel Crisis: सातारा शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रस्ता रोको केला. एपस्टीन फाईल आणि राफेल करारावरून सरकारवर टीका करण्यात आली.
Greenland Protests: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर ताबा घेण्याच्या योजनेविरुद्ध डेन्मार्क आणि ग्रीनलँडमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत. लोक त्यांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकत्र येत आहेत.
पारनेर तालुक्यातील रस्ते अपघातात बोकनवाडी गावातील तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थ, युवक आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात रस्ता रोको आंदोलन केले.
Mumbai News: मुंबई महानगरपालिकेतील २,३०० डॉक्टरांना २०१९ पासून नॉन प्रॅक्टिसिंग अलाऊन्स (NPA) मिळालेला नाही. देशातील श्रीमंत पालिका असूनही ६ वर्षांपासून निर्णय प्रलंबित असल्याने डॉक्टर्स असोसिएशनने आंदोलनाचा इशारा दिला.
Mumbai: "बेस्ट प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात कामगार आक्रमक झाले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'समान कामाला समान दाम' मिळावा यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी १० नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार आणि अदानींविरोधात ठाण्यातील एलआयसी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. चला याबद्दल जाणून घेऊयात.
पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये आज सरकारविरोधी मोठा निषेध होत आहे, जिथे अवामी कृती समिती (एएसी) दीर्घकाळापासून नाकारलेल्या राजकीय आणि आर्थिक हक्कांच्या मागणीसाठी 'बंद आणि चक्का जाम' संप करत आहे.
PoK protests shutdown : निदर्शने दडपण्यासाठी पाकिस्तान सरकारने इस्लामाबादहून पीओकेमध्ये 3,000 सैनिक तैनात केले आहेत. या सैनिकांना निदर्शकांवर कारवाई करण्याचे काम देण्यात आले आहे.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात मोठी झटापट झाली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला संपरून राज्याचा दर्जा द्यावा यासाठी या ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आरक्षण मुळातच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.
France News:फ्रान्समध्ये निदर्शनांदरम्यान पोलिसांनी एका महिलेला लाथ मारली, ज्यामुळे ती खाली पडली. ती उठली तेव्हा पोलिसांनी तिला पुन्हा खाली ढकलले. पोलिसांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
France 24-hour strike : फ्रान्समध्ये नवीन पंतप्रधानांविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठा संप सुरू आहे. हा मुद्दा बजेट कपातीशी संबंधित आहे. देशभरात सुमारे 800,000 लोक निदर्शने करतील असा पोलिसांचा अंदाज आहे.