• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Doctors Are Unhappy Due To Not Receiving The Professional Allowance They Have Threatened To Protest

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेतील २,३०० डॉक्टरांना २०१९ पासून नॉन प्रॅक्टिसिंग अलाऊन्स (NPA) मिळालेला नाही. देशातील श्रीमंत पालिका असूनही ६ वर्षांपासून निर्णय प्रलंबित असल्याने डॉक्टर्स असोसिएशनने आंदोलनाचा इशारा दिला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 11, 2025 | 03:41 PM
डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी (Photo Credit - X)

डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • मुंबई पालिकेतील डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता नाही
  • ६ वर्षांपासून निर्णय प्रलंबित
  • डॉक्टर संघटनेकडून आंदोलनाचा इशारा!
BMC Doctors Protest News: मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टरांना नॉन प्रॅक्टिसिंग अलाऊन्स (NPA) म्हणजेच व्यवसायरोध भत्ता २०१९ पासून देण्यात आलेला नाही. राज्य सरकारकडील डॉक्टरांना हा भत्ता नियमित मिळत असताना, पालिकेतील सुमारे २,३०० डॉक्टर गेली सहा वर्षे या महत्त्वाच्या निर्णयापासून वंचित आहेत. परिस्थिती अशी आहे की, पुणे महानगरपालिकेने आपल्या डॉक्टरांना हा भत्ता देण्यास सुरुवात केली आहे, परंतु मुंबईसारखी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मात्र हा भत्ता देण्याच्या निर्णयाला केवळ ‘तपासणी’च्या नावाखाली अडवून बसली आहे.

भत्ता का महत्त्वाचा?

  • नियम: सरकारी रुग्णालयात कार्यरत असताना डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करू नये, यासाठी सरकारने २०१९ मध्ये हा भत्ता मंजूर केला होता.
  • परिमाण: नियमांनुसार व्यवसायरोध भत्ता हा बेसिक पगाराच्या ३५% प्रमाणात देण्यात येतो. मात्र, सध्या नवीन डॉक्टरांना फक्त ८,००० रुपये, तर जुन्या डॉक्टरांना १०,००० रुपये (प्रत्यक्षात मुंबईत हेही सुरू नाही) दिले जातात.
  • परिणाम: हा भत्ता सहा वर्षांपासून मिळत नसल्याने अनेक डॉक्टरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हे देखील वाचा: Ayushman Bharat Mahatma Phule Scheme: दर्जेदार उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली

अंदाजित थकीत रक्कम (६ वर्षांची):

बेसिक पगार (रुपये) वार्षिक NPA (३५% बेसिक) ६ वर्षांची अंदाजित रक्कम (रुपये)
९०,००० ३,७८,००० २२,६८,०००
१,००,००० ४,२०,००० २५,२०,०००
१,५०,००० ६,३०,००० ३७,८०,०००
२,००,००० ८,४०,००० ५०,४०,०००
२,२५,००० ६,४५,००० ५६,७०,०००
“मुंबई महानगर पालिकेच्या डॉक्टरांना हा भत्ता मिळत नाही, म्हणजे अन्याय आहे. आम्ही आयुक्तांची भेट मागितली असून, जर काही ठरले नाही तर आंदोलन करणार.” – अशोक शेजुळे, अध्यक्ष, मुंबई म्युनिसिपल ऑफिसर्स ॲड डॉक्टर्स असोसिएशन

हे देखील वाचा: मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद, अमरावती-मुंबईत दाट धुक्याचा परिणाम; प्रवासी झालेत हैराण

Web Title: Doctors are unhappy due to not receiving the professional allowance they have threatened to protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • BMC
  • Doctor
  • Mumbai
  • Protester

संबंधित बातम्या

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर
1

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर

Mumbai: तीन गर्भपाताचा आरोप, 13 वर्षांचं नातं, तरीही आरोपी निर्दोष; न्यायालयाने दिली कारणं स्पष्ट
2

Mumbai: तीन गर्भपाताचा आरोप, 13 वर्षांचं नातं, तरीही आरोपी निर्दोष; न्यायालयाने दिली कारणं स्पष्ट

विमानात बेशुद्ध पडली ‘ही’ अभिनेत्री, क्रू ची मदत न मिळाल्याने व्यक्त केला संताप, एअरलाइनचा पर्दाफाश
3

विमानात बेशुद्ध पडली ‘ही’ अभिनेत्री, क्रू ची मदत न मिळाल्याने व्यक्त केला संताप, एअरलाइनचा पर्दाफाश

Ayushman Bharat Mahatma Phule Scheme: दर्जेदार उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली
4

Ayushman Bharat Mahatma Phule Scheme: दर्जेदार उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पैसे तयार ठेवा! KSH इंटरनॅशनलचा IPO ‘या’ दिवशी उघडणार, कंपनीचा निधी वापरण्याचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

पैसे तयार ठेवा! KSH इंटरनॅशनलचा IPO ‘या’ दिवशी उघडणार, कंपनीचा निधी वापरण्याचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

Dec 11, 2025 | 06:05 PM
चीन वाढतोय आपली लष्करी ताकद; जोरदार तयारीचा अमेरिकेनेही घेतला धसका?

चीन वाढतोय आपली लष्करी ताकद; जोरदार तयारीचा अमेरिकेनेही घेतला धसका?

Dec 11, 2025 | 06:00 PM
बारामतीतील ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द

बारामतीतील ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द

Dec 11, 2025 | 05:58 PM
वर्षाचा शेवट रंगतदार! अल्ट्रा झकास मराठीवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार

वर्षाचा शेवट रंगतदार! अल्ट्रा झकास मराठीवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार

Dec 11, 2025 | 05:53 PM
Tata Sierra खरंच 29.9 किमीचा मायलेज देऊ शकते? जाणून घ्या यामागील सत्यता

Tata Sierra खरंच 29.9 किमीचा मायलेज देऊ शकते? जाणून घ्या यामागील सत्यता

Dec 11, 2025 | 05:48 PM
“घरातील स्वयंपाकघरात शस्त्रे…”; ‘त्या’ मुद्द्यावर मता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान, TMC-BJP संघर्ष शिगेला

“घरातील स्वयंपाकघरात शस्त्रे…”; ‘त्या’ मुद्द्यावर मता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान, TMC-BJP संघर्ष शिगेला

Dec 11, 2025 | 05:48 PM
IND vs SA 2 nd T20I : पाकिस्तानला मागे टाकून विश्वविक्रमाची भारताला संधी! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करताच रचला जाईल इतिहास 

IND vs SA 2 nd T20I : पाकिस्तानला मागे टाकून विश्वविक्रमाची भारताला संधी! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करताच रचला जाईल इतिहास 

Dec 11, 2025 | 05:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.