गुजरात टायटन्सकडून अंतिम सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. हे दोन्ही फलंदाज गुजरातचे प्रमुख आधार होते.
GT Vs RCB Final Toss Updates: आरसीबी आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने ५ तर गुजरातने ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये टक्कर अपेक्षित…
IPL 2026 च्या अंतिम सामन्यापूर्वी जाणून घ्या आयपीएलच्या प्रतिष्ठित ट्रॉफीचा रंजक इतिहास. ट्रॉफीवर लिहिलेल्या "यत्र प्रतिभा अवसरं प्राप्नोतिहि" या संस्कृत श्लोकाचा नेमका अर्थ काय आहे?
IPL Winner Prize Money 2026: आजच्या अंतिम महामुकाबल्यात आरसीबी आणि गुजरात भिडणार आहेत. ट्रॉफीसोबतच विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव होणार तर उपविजेता संघही मालामाल होणार आहे. किती आहे आयपीएल २०२६ ची…
RCB vs GT Final: IPL 2026 चा फायनल सामना आज RCB आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. आरसीबीचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूडचा अजेय फायनल रेकॉर्ड आरसीबीला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवणार…
आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. फायनल असल्यामुळे अहमदाबादमध्ये चाहते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि 2025 मध्ये आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आज दुसऱ्यांदा ट्रॉफी नावावर करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. रजत पाटीदार आणि शुभमन गिल अनुक्रमे आरसीबी आणि…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून देवदत्त पडीकल, वेंकटेश अय्यर, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रासिख डार आणि कर्णधार रजत पाटीदार हे खेळाडू अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत.
आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा आरसीबीकडून पराभव झाला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे गुजरातचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स संतापला.
गुजरात टायटन्सकडून मोहम्मद सिराज आणि कगीसो रबाडाने चांगली सुरुवात केली. वेंकटेश अय्यरला कगिसो रबाडाने आउट केले. तर जेसन होल्डरने आक्रमक खेळी करणाऱ्या विराट कोहलीला 43 रन्सवर आउट केले.
कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली हे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार शुभमन गिलने यंदा आयपीएल 2026 मध्ये 616 रन्स केल्या आहेत. तर विराट कोहलीने 557 रन्स केल्या आहेत.
आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. आरसीबीचे संस्थापक विजय मल्ल्या यांनी संघाला एक संदेश पाठवला आहे.
आजचा सामना धर्मशाळा येथे होणार आहे. आजच्या सामन्याआधी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहिला तर हा सामना रद्द होऊ शकतो. अंतिम सामना सोडून कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नसतो.
इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. चला जाणून घेऊया की या सामन्यादरम्यान खेळपट्टीची परिस्थिती कशी असू शकते.
आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. आतापर्यंत दोन्ही संघांमधील आमनेसामनेचे सामने अटीतटीचे झाले आहेत. किंग कोहली की प्रिन्स नक्की कोण मारणार बाजी?
आयपीएल 2026 मध्ये टॉप 2 चे संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आहेत. 26 मे रोजी हिमाचल प्रदेशच्या धरमशाळा येथील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे.
नुकत्याच झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदार याच्या कॅचवरून मोठा वाद निर्माण झाला. यावरून विराट कोहली चौथ्या अंपायरशी भिडल्याचे दिसून आले.