Ranbir Kapoor : रणबीर कपूरने ‘रामायणम’च्या प्रमोशनदरम्यान एलॉन मस्कच्या फ्लाइंग कारची तुलना रामायणातील पुष्पक विमानाशी केली. ‘हे तर भारताने ५ हजार वर्षांपूर्वीच केलंय’, असं वक्तव्य करताच रणबीरची चर्चा सुरू झाली.
Actor Yash: ‘रामायणम्’मध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशला पाहून त्याच्या मुलाला धक्का बसला. ‘तू वाईट आहेस, हे कसं करू शकतोस?’ असा प्रश्न मुलाने विचारला. यशने सांगितला खास किस्सा.
Ranbir Kapoor: रणबीर कपूरने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये मुलगी राहा कपूरबद्दल खास खुलासा केला. राहाच्या जन्मापासून ती रोज सकाळी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील हनुमान चालीसा ऐकत असल्याचे त्याने सांगितले.
Ranbir Kapoor Ramayana Movie:नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचं जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये ५० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी…
Ramayana : नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायणम्’चा व्हिजन व्हिडीओ रिलीज झाला आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा, आधुनिक तंत्रज्ञान, थीम पार्क्स आणि संग्रहालयांच्या माध्यमातून हे विश्व मोठ्या पडद्यापलीकडे नेण्याची संकल्पना समोर आली आहे.
Ramayana: रणबीर कपूरच्या ‘रामायण: पार्ट वन’ची जिओहॉटस्टारसोबत भागीदारी झाली आहे. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी पे-पर-व्ह्यू सुविधा उपलब्ध होणार आहे.
Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूर आणि यश यांच्या ‘रामायणम्’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये टॅक्स फ्री केल्याचा दावा आणि अॅडव्हान्स बुकिंगमधील ४.९६ कोटींच्या आकड्याबाबत जाणून घ्या.
Ramayana Movie : ‘रामायण’ चित्रपटात साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे. यशने तिच्या भक्तिभावाचे आणि अभिनयगुणांचे कौतुक करत निवडीमागील खास वैशिष्ट्य सांगितले.
Ramayana Movie: नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा २७ ऑक्टोबरला लॉस एंजेलिसमधील अकॅडमी म्युझियममध्ये भव्य वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.
Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला असून रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे, राम आणि रावण यांच्यातील युद्धाची भव्य झलकही…
Ramayana Movie: रामायणम्’ चित्रपटात जटायूच्या व्यक्तिरेखेला अनुपम खेर आवाज देणार आहेत. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा भव्य चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार…
Ramayana Release Date: रणबीर कपूरच्या ‘रामायणम्: पार्ट १’ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असून, दसऱ्यापासून अॅडव्हान्स बुकिंग सुरू होणार आहे.
Ramayana Movie New Poster : ‘रामायणम्’चे नवे पोस्टर्स प्रदर्शित! अरुण गोविल राजा दशरथ, तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार. पिता-पुत्राच्या भावनिक नात्याची खास झलक पाहा.
Ramayana Movie Release Date : नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनी पिक्चर्स जर्मनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलनुसार, हा चित्रपट 'या'…
Ramayana Set Fire: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या ‘रामायण’च्या सेटवर मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आग लागली. आगीत सेट आणि शूटिंगच्या साहित्याचं नुकसान झालं, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
Ranbir Kapoor: आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत पोज देताना रणबीर कपूर फोटोग्राफरवर संतापला. ‘बहुत बोल रहा है तू’ म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज झाले आहेत. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे यांच्या लूकसोबत यशच्या रावणाच्या रूपातील पोस्टरनेही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.