• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Sarfaraz Khan
  • सरफराज खानने ठोकले भारतीय संघाचे दरवाजे! रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावत नावावर केला मोठा विक्रम

    सरफराज खानने ठोकले भारतीय संघाचे दरवाजे! रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावत नावावर केला मोठा विक्रम

    रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत हैदराबादविरुद्ध मुंबईचा सामना सुरू आहे. या सामन्यात सरफराज खानने मॅरेथॉन इनिंग खेळली आणि द्विशतक झळकावले. या डावात त्याने १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार मारले.
    Jan 23, 2026 | 12:52 PM
  • Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

    Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

    विजय हजारे ट्रॉफी २०२५-२०२६ च्या सातव्या फेरीत गुरुवारी सरफराज खानने पंजाब संघाविरुद्ध खेळताना फक्त १५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. यासह सरफराज खानने इतिहास घडवला आहे.
    Jan 08, 2026 | 09:32 PM
  • IPL 2026 पूर्वी अश्विनचा सीएसकेला अल्टिमेटम! म्हणाला – सरफराजच्या फॉर्मचा घ्या फायदा…अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप

    IPL 2026 पूर्वी अश्विनचा सीएसकेला अल्टिमेटम! म्हणाला – सरफराजच्या फॉर्मचा घ्या फायदा…अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप

    माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला एक मोठा सल्ला दिला आहे की, सरफराजला आयपीएल २०२६ मध्ये नियमित संधी मिळायला हव्यात असे त्याने सांगितले आहे.
    Jan 01, 2026 | 02:04 PM
  • VHT 2025 :  सरफराजच्या 157 धावा, पडिक्कल आणि गायकवाडची शतके! वर्षाचा अखेर क्रिकेट खेळाडूंचा धूमधडाक्यात

    VHT 2025 : सरफराजच्या 157 धावा, पडिक्कल आणि गायकवाडची शतके! वर्षाचा अखेर क्रिकेट खेळाडूंचा धूमधडाक्यात

    सरफराज खानने ७५ चेंडूत नऊ चौकार आणि १४ षटकारांसह १५७ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने डिसेंबरमध्ये भारतासाठी पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्यानंतर त्याने उत्तराखंडविरुद्ध ११३ चेंडूत १२४ धावा करत वर्षाचा शेवट…
    Jan 01, 2026 | 08:51 AM
  • IPL 2026 Auction च्या आधी बीसीसीआयने अचानक केला एक मोठा बदल… फ्रँचायझी गोंधळात! वाचा सविस्तर

    IPL 2026 Auction च्या आधी बीसीसीआयने अचानक केला एक मोठा बदल… फ्रँचायझी गोंधळात! वाचा सविस्तर

    बीसीसीआयने सुरुवातीला लिलावासाठी अंतिम यादीत ३५० खेळाडूंचा समावेश केला होता, ज्यामध्ये २४० भारतीय आणि ११० परदेशी खेळाडूंचा समावेश होता, परंतु नंतर ९ नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला.
    Dec 16, 2025 | 11:13 AM
  • IPL 2026 Auction : या तीन खेळाडूंवर होणार आज पैशांचा पाऊस, सरफराज खानला आयपीएल 2026 मध्ये कमबॅक करण्याची संधी मिळणार का?

    IPL 2026 Auction : या तीन खेळाडूंवर होणार आज पैशांचा पाऊस, सरफराज खानला आयपीएल 2026 मध्ये कमबॅक करण्याची संधी मिळणार का?

    पुढील हंगामाच्या लिलावासाठी फारसा वेळ शिल्लक नाही. या लिलावात एकूण ३५९ खेळाडू बोलीसाठी आहेत, ज्यात गेल्या काही हंगामात आयपीएलमध्ये खेळलेले नसलेले परंतु उद्या परत येऊ शकणारे तीन खेळाडूंचा समावेश आहे.
    Dec 16, 2025 | 09:42 AM
  • Anaya Bangar पुन्हा बनणार आर्यन? शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांनी संजय बांगरच्या मुलीने घेतला मोठा निर्णय; वाचा सविस्तर

    Anaya Bangar पुन्हा बनणार आर्यन? शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांनी संजय बांगरच्या मुलीने घेतला मोठा निर्णय; वाचा सविस्तर

    माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलापासून मुलीमध्ये रूपांतरित झालेल्या अनाया बांगरने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. आर्यन बांगर शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरी झाली असून तिला पुन्हा क्रिकेटमध्ये परतायचे आहे.
    Oct 27, 2025 | 06:15 PM
  • Ind Vs Sa : “सरफराजला गरज नाही…” दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत अ संघात स्थान का नाही? शार्दूल ठाकूर स्पष्टच बोलला

    Ind Vs Sa : “सरफराजला गरज नाही…” दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत अ संघात स्थान का नाही? शार्दूल ठाकूर स्पष्टच बोलला

    दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय अ संघात सरफराज खानला संधी नकरण्यात आली आहे. यावेळी भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूरने सरफराज खानला पाठिंबा दिला आहे.
    Oct 24, 2025 | 09:40 PM
  • ‘खान’ आडनावामुळे सरफराजला दुर्लक्षले? काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांचा गौतम ‘गंभीर’वर निशाणा, पोस्टमुळे खळबळ

    ‘खान’ आडनावामुळे सरफराजला दुर्लक्षले? काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांचा गौतम ‘गंभीर’वर निशाणा, पोस्टमुळे खळबळ

    सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) निवडीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. सरफराज खानची दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघातही निवड न झाल्यामुळे.....
    Oct 22, 2025 | 03:25 PM
  • Buchi Babu Competition : सरफराज एक्सप्रेस सुसाट! बीसीसीआयला दिला शतकी इशारा.. 

    Buchi Babu Competition : सरफराज एक्सप्रेस सुसाट! बीसीसीआयला दिला शतकी इशारा.. 

    देशांतर्गत सुरू असलेल्या बुच्ची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानने हरियाणाविरुद्ध शतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीने पुन्हा एकदा भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. 
    Aug 26, 2025 | 06:35 PM
  • इंग्लंड दौऱ्यात नाकाराले! आता बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात झळकवले शतक; ‘या’ खेळाडूचा BCCIला इशारा

    इंग्लंड दौऱ्यात नाकाराले! आता बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात झळकवले शतक; ‘या’ खेळाडूचा BCCIला इशारा

    भारताचा युवा खेळाडू सरफराज खानने बुची बाबू स्पर्धेत शतक झळकावले आहे. सर्फराजने मुंबईकडून खेळताना तामिळनाडू इलेव्हनविरुद्ध १३८ धावांची शानदार खेळी केली.
    Aug 18, 2025 | 08:24 PM
  • Sarfaraz khan transformation : सरफराज खानने वेधले निवडकर्त्यांचे लक्ष! पुढील मालिकेत होणार कमबॅक?

    Sarfaraz khan transformation : सरफराज खानने वेधले निवडकर्त्यांचे लक्ष! पुढील मालिकेत होणार कमबॅक?

    भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेदरम्यान भारताचा खेळाडू सरफराज खान याने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. यानंतर तो सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे, त्याला बीसीसीआय पुढील मालिकेमध्ये…
    Jul 22, 2025 | 08:42 AM
  • अजून किती परिक्षा घेणार? संघामध्ये सर्वात्तम कामगिरी करुनही BCCI चं दुर्लक्ष, वाचा इंट्रा स्कॉड सामन्यातील खेळाडूंची कामगिरी

    अजून किती परिक्षा घेणार? संघामध्ये सर्वात्तम कामगिरी करुनही BCCI चं दुर्लक्ष, वाचा इंट्रा स्कॉड सामन्यातील खेळाडूंची कामगिरी

    सध्या भारताचा संघ हा इंट्रा स्कॉड सामने खेळत आहे. यामध्ये भारतीय खेळाडुंची कामगिरी कशी राहिली आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. सरफराज खानने त्याच्या स्फोटक शतकात १५ चौकार आणि…
    Jun 15, 2025 | 08:59 AM
  • सरफराज खानने वेधलं निवडकर्त्याचं लक्ष! इंट्रा स्कॉड सामन्यात झळकावले शतक

    सरफराज खानने वेधलं निवडकर्त्याचं लक्ष! इंट्रा स्कॉड सामन्यात झळकावले शतक

    आता भारताचा असा खेळाडू ज्याला भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेमधून वगळण्यात आले होते पण तो भारतीय अ संघामध्ये त्याने पहिल्या सामन्यात कमालीची खेळी खेळली होती ती म्हणजेच भारतीय संघाचा फलंदाज…
    Jun 15, 2025 | 08:18 AM
  • IND vs ENG : कमबॅक असावा तर असा! करूण नायरने इंग्लंडविरुद्ध ठोकळ शतक

    IND vs ENG : कमबॅक असावा तर असा! करूण नायरने इंग्लंडविरुद्ध ठोकळ शतक

    आठ वर्षानंतर करून नायर याला संधी मिळाल्यानंतर आणखी एकदा त्याने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. या त्याने 155 चेंडूंमध्ये 101 धावा करून शतक पूर्ण केले आहे हे त्याचे फर्स्ट क्लास…
    May 30, 2025 | 09:51 PM
  • IND vs ENG : करूण नायरने इंग्लंड विरुद्ध पहिल्याच कसोटीत ठोकले अर्धशतक! सरफराजसोबत केली शतकीय भागीदारी पूर्ण

    IND vs ENG : करूण नायरने इंग्लंड विरुद्ध पहिल्याच कसोटीत ठोकले अर्धशतक! सरफराजसोबत केली शतकीय भागीदारी पूर्ण

    करून नायरला भारतीय संघामध्ये तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा स्थान मिळाले आहे आणि त्याने त्याचे संधीचे सोने करून अर्धशतक झळकावले आहे. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 2 विकेट लवकर गमावले होते. 
    May 30, 2025 | 08:00 PM
  • भारतीय संघात कोण घेणार विराट कोहलीची जागा? ही 4 नावे शर्यतीत सर्वात पुढे

    भारतीय संघात कोण घेणार विराट कोहलीची जागा? ही 4 नावे शर्यतीत सर्वात पुढे

    भारताचा संघ इंग्लडविरुद्ध पहिला कसोटी सामना २० जून ते २४ जून रोजी खेळवला जाणार आहे. आता भारतीय संघामध्ये विराट कोहलीच्या जागेवर कोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
    May 13, 2025 | 06:33 PM
  • IPL 2025 मध्ये हा दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू होणार बॅन, या प्लेयरचं भविष्य उजळणार, वाचा सविस्तर

    IPL 2025 मध्ये हा दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू होणार बॅन, या प्लेयरचं भविष्य उजळणार, वाचा सविस्तर

    आता आयपीएल २०२५ च्या संदर्भात अपडेट समोर आली आहे. यामध्ये आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का बसला. सीझन-१८ सुरू होण्यापूर्वी आता त्याने नाव मागे घेतले त्यामुळे आयपीएलमधून त्याच्यावर बंदी घालण्यात…
    Mar 13, 2025 | 02:20 PM
  • Sarfaraz Khan : सरफराज खानवर ‘फसवणुकी’चा आरोप; टीम इंडियामधून होणार पत्ता कट

    Sarfaraz Khan : सरफराज खानवर ‘फसवणुकी’चा आरोप; टीम इंडियामधून होणार पत्ता कट

    भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले होते की जर खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील चर्चा त्यांच्यापुरती मर्यादित राहिली तर ते संघाच्या वातावरणासाठी चांगले होईल.
    Jan 15, 2025 | 11:26 PM
  • Ranji Trophy 2025 : हा तुफानी फलंदाज रणजी ट्रॉफीत खेळणार, सरफराज खानला मोठा झटका

    Ranji Trophy 2025 : हा तुफानी फलंदाज रणजी ट्रॉफीत खेळणार, सरफराज खानला मोठा झटका

    रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा दुसरा टप्पा २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. आता टीम इंडियाचा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही माहिती दिली…
    Jan 15, 2025 | 08:32 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RBI Liquidity Infusion 2026: आरबीआयचा मोठा निर्णय! बँकिंग सिस्टिममध्ये 2 लाख कोटींची तरलता

RBI Liquidity Infusion 2026: आरबीआयचा मोठा निर्णय! बँकिंग सिस्टिममध्ये 2 लाख कोटींची तरलता

Jan 25, 2026 | 10:36 PM
Bigg Boss Marathi 6: टोळी फुटली, बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT!

Bigg Boss Marathi 6: टोळी फुटली, बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT!

Jan 25, 2026 | 10:15 PM
Parenting Tips: बाळाला येत आहेत दात? मग हे उपाय करा, लहानग्याला मिळेल लगेच आराम

Parenting Tips: बाळाला येत आहेत दात? मग हे उपाय करा, लहानग्याला मिळेल लगेच आराम

Jan 25, 2026 | 10:14 PM
IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी

IND vs NZ 3rd T20I: भारताने 3-0 ने मालिका घातली खिशात, अभिषेक शर्मा-सूर्याची पुन्हा विस्फोटक खेळी

Jan 25, 2026 | 09:59 PM
Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

Personal Loans in India: टूरसाठी नव्हे, तर आजारासाठी कर्ज! वैयक्तिक कर्जामागचे धक्कादायक कारण आले समोर 

Jan 25, 2026 | 09:54 PM
राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

Jan 25, 2026 | 09:33 PM
सतत जाणवते झिंग? ‘या’ आजाराची शक्यता! हृदयाची असू शकते समस्या

सतत जाणवते झिंग? ‘या’ आजाराची शक्यता! हृदयाची असू शकते समस्या

Jan 25, 2026 | 09:31 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Jan 25, 2026 | 04:13 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Jan 25, 2026 | 04:07 PM
Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Jan 25, 2026 | 04:03 PM
Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Jan 25, 2026 | 03:50 PM
Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Jan 25, 2026 | 03:43 PM
Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Jan 25, 2026 | 03:38 PM
वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

Jan 25, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.