• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Buchi Babu Competition Sarfaraz Hits His Second Century

Buchi Babu Competition : सरफराज एक्सप्रेस सुसाट! बीसीसीआयला दिला शतकी इशारा.. 

देशांतर्गत सुरू असलेल्या बुच्ची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानने हरियाणाविरुद्ध शतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीने पुन्हा एकदा भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 26, 2025 | 06:35 PM
Buchi Babu Competition: Sarfaraz Express Susat! BCCI given a century warning..

सरफराज खान(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Buchi Babu Competition : देशांतर्गत बुच्ची बाबू स्पर्धेचा थरार सूरु आहे. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. यामध्ये नंबर एकवर आहे तो म्हणजे मुंबईकडून खेळणारा सरफराज खान हा खेळाडू. या स्पर्धेत सरफराज खान चांगल्या लयीत दिसत आहे. त्याने या स्पर्धेतील दुसरे शतक झळकवले आहे. त्याने आपल्या शतकाने भारतीय संघाचा पुन्हा एकदा दरवाजा ठोठावला आहे. त्याने 100 चेंडूत शनदार शतक झळकवले आहे.

सरफराज खानने हरियाणाविरुद्धच्या सामन्यात समोर येईल त्या गोलंदाजाचा समाचार घेतला आहे. सरफराज खानने 100 चेंडूत शतक लगावले. त्याने 112 चेंडूत 111 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याने या दरम्यान 9 चौकार आणि पाच षटकारांची आतिषबाजी केली. त्याने केलेल्या खेळीने मुंबई संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. मुंबईची स्थिती 4 बाद 84 अशी बिकट असताना मधल्या फळीतील सरफराज खानने शतक ठोकून संघाला स्थिरता मिळवून दिली. सरफराज खानने यापूर्वी टीएनसीए इलेव्हनविरुद्ध खेळताना 138 धावांची नाबाद खेळी साकारली होती.

हेही वाचा : ‘तो दोन्ही बाजूने बोलतो.., तो ढोंगी आहे’ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर माजी क्रिकेटपटूची ‘त्या’ निर्णयानंतर जहरी टीका

सरफराज खानने पाचव्या विकेटसाठी हार्दिक तामोरेसोबत पाचव्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी रचली. दोघांनि मिळून  हरियाणाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांच्या भागीदारीमुळे मुंबई संघ संकटातून बाहेर पडू शकला. हार्दिक तामोरेने 39 धावा केल्या.

सरफराज खानने झळकवलेल्या शतकाने त्याने पुन्हा एकदा बीसीसीआयला कडक इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात आशिया कप स्पर्धेनंतर भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे.  अशा स्थितीत भारतीय संघातील करूण नायरची जागा संकटात असल्याचे दिसत आहे. त्याच्या जागी संघात सरफराज खानला संधी मिळण्याची शक्यता अस्लयची चर्चा होऊ लागली आहे.

मागील वर्षी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी सरफराज खानने या मालिकेतून कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने आपल्या या मालिकेत जबरदस्त खेळी करून चाहत्यांची मनं जिंकली होती. पण इंग्लंड दौऱ्यातील  पाच  सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. आता पुन्हा  एकदा बुच्ची बाबू स्पर्धेत शतक ठोकून बीसीसीआयचे लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबईने बुच्ची बाबू स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. यामधील एका सामन्यात सामन्यात पराभव, तर एक सामना ड्रॉ झाला आहे. मुंबईचा संघ या स्पर्धेतील सी गटात असून त्यामध्ये सर्वात खालच्या स्थानावर विराजमान आहे.

हेही वाचा : टॉप टेन टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..! आकडेवारीने स्पष्ट केले ‘हे’ कारण

Web Title: Buchi babu competition sarfaraz hits his second century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 06:35 PM

Topics:  

  • Sarfaraz Khan

संबंधित बातम्या

इंग्लंड दौऱ्यात नाकाराले! आता बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात झळकवले शतक; ‘या’ खेळाडूचा BCCIला इशारा
1

इंग्लंड दौऱ्यात नाकाराले! आता बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात झळकवले शतक; ‘या’ खेळाडूचा BCCIला इशारा

Sarfaraz khan transformation : सरफराज खानने वेधले निवडकर्त्यांचे लक्ष! पुढील मालिकेत होणार कमबॅक?
2

Sarfaraz khan transformation : सरफराज खानने वेधले निवडकर्त्यांचे लक्ष! पुढील मालिकेत होणार कमबॅक?

अजून किती परिक्षा घेणार? संघामध्ये सर्वात्तम कामगिरी करुनही BCCI चं दुर्लक्ष, वाचा इंट्रा स्कॉड सामन्यातील खेळाडूंची कामगिरी
3

अजून किती परिक्षा घेणार? संघामध्ये सर्वात्तम कामगिरी करुनही BCCI चं दुर्लक्ष, वाचा इंट्रा स्कॉड सामन्यातील खेळाडूंची कामगिरी

सरफराज खानने वेधलं निवडकर्त्याचं लक्ष! इंट्रा स्कॉड सामन्यात झळकावले शतक
4

सरफराज खानने वेधलं निवडकर्त्याचं लक्ष! इंट्रा स्कॉड सामन्यात झळकावले शतक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Buchi Babu Competition : सरफराज एक्सप्रेस सुसाट! बीसीसीआयला दिला शतकी इशारा.. 

Buchi Babu Competition : सरफराज एक्सप्रेस सुसाट! बीसीसीआयला दिला शतकी इशारा.. 

PM-CM हटवण्याच्या विधेयकावरून गदारोळ; अरविंद केजरीवालांनी अमित शहांना विचारले फक्त प्रश्न दोन

PM-CM हटवण्याच्या विधेयकावरून गदारोळ; अरविंद केजरीवालांनी अमित शहांना विचारले फक्त प्रश्न दोन

धक्कादायक! कराडमध्ये पतीकडून पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला; कारणही आलं समोर

धक्कादायक! कराडमध्ये पतीकडून पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला; कारणही आलं समोर

Kolhapur : महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न,पोलीस; आंदोलकांमध्ये झटापट

Kolhapur : महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न,पोलीस; आंदोलकांमध्ये झटापट

आफ्रिकेतही गणपती बप्पाची धूम! नायजेरियन मुलांचा ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर धमाकेदार डान्स, Video Viral

आफ्रिकेतही गणपती बप्पाची धूम! नायजेरियन मुलांचा ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर धमाकेदार डान्स, Video Viral

दिल्लीतील प्राइम लोकेशनला फ्लॅट घेताय? DDA च्या HIG, MIG आणि LIG फ्लॅट्सचे बुकिंग आजपासून सुरू

दिल्लीतील प्राइम लोकेशनला फ्लॅट घेताय? DDA च्या HIG, MIG आणि LIG फ्लॅट्सचे बुकिंग आजपासून सुरू

15 दिवस नवऱ्यासोबत अन् 15 दिवस…; 10 वेळा पळून गेलेल्या विवाहितेची अजब ऑफर

15 दिवस नवऱ्यासोबत अन् 15 दिवस…; 10 वेळा पळून गेलेल्या विवाहितेची अजब ऑफर

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : आंदोलनानंतर माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

Sangli : आंदोलनानंतर माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना

Satara : ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी शिवतीर्थ दणाणले

Satara : ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी शिवतीर्थ दणाणले

Wardha : वर्धात आगळीवेगळी हरतालिका साजरी, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गौरी पूजन

Wardha : वर्धात आगळीवेगळी हरतालिका साजरी, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गौरी पूजन

Thane : ऑर्डनन्सच्या इंटक युनियन अध्यक्षपदी प्रदीप पाटील, युनियनच्या कार्यकारिणीचीही घोषणा

Thane : ऑर्डनन्सच्या इंटक युनियन अध्यक्षपदी प्रदीप पाटील, युनियनच्या कार्यकारिणीचीही घोषणा

Mumbai : मनसेने मूषकराज बनून केला गणपती बाप्पांना फोन मीरा-भाईंदरला येऊ नका दिला संदेश

Mumbai : मनसेने मूषकराज बनून केला गणपती बाप्पांना फोन मीरा-भाईंदरला येऊ नका दिला संदेश

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.