BJP on Sonia Gandhi: मतदार यादीवरील वादात आता सोनिया गांधी यांचे नाव जोडले गेले आहे. सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचे नाव बेकायदेशीरपणे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले असल्याचा…
INDIA Alliance Online Meeting : इंडिया आघाडीची ऑनलाईन स्वरुपामध्ये बैठक पार पडली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ईडीने त्यांच्यावर २००० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. इस्रायलने इराणी भूमीवर केलेल्या लष्करी कारवाईला बेकायदेशीर आणि सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ₹142 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा दावा केला आहे. ईडीने आज रोजी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टात हा दावा केला आहे.
राजीव गांधी यांच्या कार्यकाळात दूरसंचार क्रांतीची पायाभरणी झाली. त्यांनी मतदानासाठी वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षे केली, ज्यामुळे तरुण पिढीला राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याची संधी मिळाली.
२०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करत काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणूक आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला…
राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरील ईडी कारवाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दादर येथील इंडिया बुल्स जवळ आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
राहुल गांधींच्या गुजरात भेटीच्या पार्श्वभूमीवरच आरोपपत्र दाखल करण्यात आले, याकडे लक्ष वेधत त्यांनी भाजपवर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना लक्ष्य करण्याचा आरोप केला.