चेंबूरमध्ये स्कूल बसवर पिपळाचे झाड पडून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूनंतर महापालिका सभागृहात माळवदे समितीचा अहवाल फेटाळण्यात आला होता. त्यानंतर मुंबईतील वृक्षांचे संवर्धन आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शहरातील सर्व…
राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांमध्ये झाड पडून मोठे नुकसान झाले आहे तर अनेकांना या दुर्घटनांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला. मुंबईमध्ये झाड कोसळण्याचे…
Pankaja Munde: मुंबईत मुसळधार पावसामुळे हजारो झाडे पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारचा ॲक्शन प्लॅन आणि ३०० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला.
'वॉचडॉग फाउंडेशन'चे गॉडफ्रे पिमेंटा यांनी ३ जुलै २०२६ रोजी गोखले रोडवरील पदपथांची पाहणी केली असता, अनेक झाडांच्या बुंध्याभोवती थोडीही जागा न सोडता थेट काँक्रिटआणि पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आल्याचे दिसून आले.…
Heavy Rain News: मुंबईतील मुसळधार पावसात उर्वशी ढोलकियाचा मुलगा क्षितिज ढोलकियाच्या BMW कारवर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने तो सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळली.
काष्टी–सावर्डे रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा! एक हजार लोकवस्ती अडचणीत. मुसळधार पाऊस, दरडी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांचे हाल.
गुडे येथे शाळेचे छत कोसळून विद्यार्थीसह शिक्षक जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पोंबरे (ता. पन्हाळा) येथे प्राथमिक शाळेच्या इमारतीवर झाड कोसळल्याची घटना (Tree Collapsed on School) घडली. विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी…
पुरंदर तालुक्यातील सासवड-वीर रस्त्यावर शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे झाड अंगावर कोसळल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
धावत्या कारवर बाभळीचे भलं मोठं झाड कोसळले. ही घटना सासवड-कात्रज या हिवरे व चांबळी या गावाच्या मध्यभागी घडली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका इनोव्हा कारवर भले मोठे बाभळाचे झाड पडले.…