अनोळखी कॉलमुळे होणारी भीती लवकरच संपणार आहे. Jio, Airtel आणि Vi यांनी CNAP सेवा सुरू केली असून, आता फोन वाजताच कॉल करणाऱ्याचे KYCमध्ये नोंदलेले खरे नाव स्क्रीनवर दिसणार आहे.
अमेरिकेतील गुंतवणूक फर्म टिलमन ग्लोबल होल्डिंग्ज (TGH) व्होडाफोन आयडियामध्ये $4 ते $6 अब्ज (अंदाजे रु. 35,488 ते रु. 53,232 कोटी) गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
टेरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ झाल्याने खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे युजर्स सरकारी टेलिकॉम कंपन्यांकडे वळले. मात्र आता वाढलेल्या टेरिफ प्लॅनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय VI ने घेतला आहे.