अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्योती गाडे आणि उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत या नूतन पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सुजय विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला.