Buldhana Drought Relief Measures :खरीप २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट, पिकांची प्रतिकूल स्थिती आणि उपलब्ध पाण्याची परिस्थिती लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या (ट्रिगर-१) यादीत समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाचा खंड आणि अपुऱ्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा करत माजी आमदार धीरज देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष दुष्काळ निवारण पॅकेजची मागणी केली आहे.
Buldhana Farmers Flood Relief Fund: जून-जुलैतील अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. या निधीचा…
राज्यातील शेतकरीवर्गाला अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसानीसाठीचा मदतनिधी मंजूर झाला असून, निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.