कोंढव्यात बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध करत आंदोलन केले आहे. अमित शहा आणि फडणवीस यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
भाजपचे निवडणूकीपूर्वी पुण्यामध्ये महाअधिवेशन सुरु आहे. यामध्ये अमित शाह पुण्यामध्ये आले आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले असून विरोधकांवर निशाणा साधला.
'अजितदादा (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला', असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री…
महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने (Shivsena) भाजपचा (BJP) विश्वासघात केला आहे. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा. तीनही पक्षांनी एकत्रित येऊन भाजपच्या विरुद्ध निवडणूक लढवावी, असे आव्हान…