अवकाळी पावसामुळे भाजी मार्केटमधील लाल आणि हिरव्या कोबीचं बरचसं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर सध्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होत आहे. मात्र अवकाळी पावसामुळे अनेक भाज्यांचे भाव घसरले आहेत. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये हिरव्या आणि लाल कोबीचे भाव हे कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या हिरवा कोबी हे 10 रुपये किलोने विकला जात आहे तर लाल कोबी 25 किलोने विकला जात आहे. सध्या कोबीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.