गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत.तेलाच्या एका लिटर मागे २० ते २५ रुपये वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटले. पुढील काही दिवस खाद्यतेलाची दर हे वाढतच राहणार असल्याचे देखील समोर आला आहे त्यासोबत लग्नाचा सीजन असल्यामुळे ग्राहक खाद्यतेल खरेदी करत आहेत. पाम तेल हे वीस रुपयांनी वाढले असून सनफ्लावर हे देखील वाढले आहे. तसेच एक लिटर मागे १४० रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तेलाचे भाव चढतेच राहणार असल्याच व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.