सध्या थंडीच्या हंगामामध्ये डाळिंबाला मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणात थंडीमध्ये डाळिंब नागरिक खात असतात. नवी मुंबईचे एपीएमसी बाजारात डाळिंबाची आवक वाढायला सुरुवात झाली आहे . मात्र थंडीमध्ये डाळिंबाचे दरही महागले आहेत. 160 रुपये किलोने डाळिंब सध्या विकले जात आहेत..तर मागील महिनाभरात याचे दर कमी होते सध्या थंडीच्या हंगामात भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले.. याआधी शंभर रुपये किलोने विकले जाणारे डाळिंब आता 160 रुपये किलोने विकले जात आहेत. त्यासोबत सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे देखील डाळिंबांना मोठी मागणी वाढली आहे.