संजय राऊत जाणूनबुजून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रकारे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे जनतेने त्यांना नाकारले.
उजनी धरण परिसरात पर्यटन विकास करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उजनी धरण परिसराचा पर्यटन विकास प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत.
शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून त्यासाठी शासन सर्वतोपरी कार्य करीत आहे. याचबरोबर शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना लवकरच राज्यात लागू करण्यात येणार आहे.