Balochistan : बलुचिस्तानमधील मस्तंग येथील निवासी भागांवर पाकिस्तान लष्कराच्या फ्रंटियर कॉर्प्सने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात निष्पाप मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला. स्थानिकांनी धरणे आंदोलन केले.
BLA Hakkal Video : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) दोन हल्ल्यांमध्ये २५ पाकिस्तानी लष्करी जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे, त्यामुळे अशांत बलुचिस्तान प्रांतात तणाव वाढला आहे.
Pakistan IED Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशात झालेल्या एका शक्तिशाली आयईडी स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे मानवाधिकार गट आणि स्थानिक नेत्यांनी बलुच नागरिकांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
Balochistan News :बलुच नेत्याने आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका करत ट्रम्प आणि जिनपिंग यांना खुले पत्र लिहिले आहे. बलुचिस्तानातील राजकीय परिस्थिती, नैसर्गिक संसाधने आणि चीन-पाकिस्तान संबंधांवर या…
Balochistan Attack : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर जियाउल्लाह लंगोवे यांच्या ताफ्यावर मस्तुंगमधील खड कोचा परिसरात सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून त्यापैकी तीन पोलीस कर्मचारी…
पाकिस्तानने या हल्ल्यासाठी अमेरिकानिर्मित एफ-१६ लढाऊ विमानांचा वापर केला. या घटनेनंतर, बलुच नेते मीर यार बलुच यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर थेट टीका केली आहे.
बलुचिस्तान आणि सिंधमध्ये वीज मनोरे, कृषी कार्यालये आणि पाकिस्तानी लष्करी चौक्यांना लक्ष्य करून केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांची जबाबदारी बलुच रिपब्लिकन गार्ड्स (बीआरजी) आणि युनायटेड बलुच आर्मीने स्वीकारली आहे.
Pakistan-Balochistan : बलुच स्वातंत्र्यसमर्थकांकडून 11 ऑगस्ट हा ‘बलुचिस्तान स्वातंत्र्यदिन’ म्हणून पाळला जात आहे. यानिमित्ताने बलुच नेते मीर यार बलोच यांनी स्वतंत्र बलुचिस्तानला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याची मागणी केली. बलुचिस्तानचा मुद्दा जगभर…
Independence Day: पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो, मात्र दरवर्षी 11 ऑगस्टला अनेक बलुच राष्ट्रवादी संघटना आणि जगभरातील बलोच समुदाय ‘बलुचिस्तान स्वातंत्र्यदिन’ साजरा करतात. 1947 मध्ये कलात संस्थानाची स्वतंत्र घटनात्मक…