Farmer Protest News Bhopal: भोपाळमध्ये शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले, हजारो शेतकरी मूग खरेदीच्या मागणीसाठी शिधावाटप आणि पाणी घेऊन आले, त्यांनी अडथळे तोडून मुख्यमंत्री निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला.
गोदामांमध्ये अतिरिक्त धान्य साठवल्याने ते खराब होण्याचा धोका असतो. नवीन पिकासाठी जागा तयार करणे देखील आवश्यक आहे. म्हणूनच इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाते.
निवृत्त न्यायाधीश यांची सून असणारी ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुधवारी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मृत ट्विशा हिचा दिल्ली एम्समध्ये पुन्हा पोस्टमॉर्टम करावा अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली…
भोपाळ AIIMS एका महिला कर्मचाऱ्याचे दिवसाढवळ्या मंगळसूत्र चोरी करण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
लग्न झालेल्या सख्ख्या मुलीनं तिच्या जन्मदात्या आई-बापांवर आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या भावावर केलेल्या अत्याचाराची (Bhopal Crime) ही कहाणी आहे. मुलीच्या नात्यालाच नव्हे तर माणुसकीच्या नात्याला या महिलेनं काळीमा फासला. क्रूरतेच्या…
पोलीस गृहनिर्माण विभागात कार्यरत असलेल्या एका महिला इंजिनिअरच्या (Crorepati Engineer) घरी टाकलेल्या छाप्यानंतर संपत्ती पाहून पोलीसही चक्रावून गेलेत. प्रभारी सहाय्यक इंजिनिअर असलेल्या हेमा मीणा (Hema Meena) यांच्या घरात प्रचंड संपत्ती…
देशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Increase in Crime Rate) होत आहे. त्यात खून, दरोडा यांसह महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. आता मध्य प्रदेशातील भोपाळ येथे धक्कादायक घटना घडली.