Education Ministry: केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यांच्यापुढील आव्हाने आणि नीट परीक्षेतील बदलांविषयी जाणून घ्या.
New Education Minister India: एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबातून आलेले आणि सामान्य पार्श्वभूमी असलेल्या प्रल्हाद जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देशाच्या शिक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमधील निवडणुका लक्षात घेता हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये सामील असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आत्तापासूनच सावध केले आहे.