Pathardi Robbery News: "पाथर्डीला जायचा रस्ता सांगा..." असं म्हणत दुचाकीवरून आलेले तिघे भामटे थेट ७५ वर्षीय आजींच्या अंगावर धावून गेले! सोन्याचे वेल ओढल्याने कानाची पाळी फाटली अन् तोंडावर मारलेली बुक्की…
झोपेतच टेकाळे दाम्पत्यावर अचानक हल्ला करून त्यांना मारहाण केली. माधुरी टेकाळे यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने व देवघरातील चांदीच्या मूर्त्या दरोडेखोरांनी पळवून नेल्या.
सांगली जिल्ह्यातील आरग येथील पद्मावती देवीच्या मंदिरात चोरी करत 18 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना चार दिवसांपूर्वीच घडली आहे. यानंतर चोरट्यांनी मलक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केली.
पुणे : वाढत्या गुन्हेगारी घटनांनी पुणेकर हैराण असून, शहरात तोडफोडीच्या घटना दहशत माजवत असतानाच जबरी चोरीच्या घटनादेखील सातत्याने घडत आहेत. या घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून, शहरात एका दिवसात जबरी…