भूमिअभिलेख कार्यालयातील पोर्टलवरून 83 गावं गायब झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात साथीचे आजार पसरत असून आरोग्य विभागाला आतापर्यंत साथीच्या आजाराचे एकूण 3750 रुग्ण आढळून आले, यात 3043 रुग्ण तापाचे, 508 रुग्ण खोकल्याचे तर 199 रुग्ण अतिसाराचे आहेत.
एक रहस्यमय घटनेनं चंद्रपूर हादरला आहे. एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे तर दुसरा तिथेच बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे. अद्याप ही हत्या कोणी केली आणि कोणत्या कारणावरून झाली हे समोर आले…