निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान गुरुवारी यमुनेच्या पाण्यावर सुरू झालेल्या राजकारणावर बोलताना केजरीवाल यांनी राजीव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या नोव्हेंबरमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या मतदानादिवशी सायंकाळी ५ नंतर अचानक मतनाचा टक्का वाढला होता. त्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
2021 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्याऐवजी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. येडियुरप्पा यांच्या सांगण्यावरूनच बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. कर्नाटकात ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून, 10 मेला मतदान होईल तर…